एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 03, 2019
पुणे - देशात ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान येणे शक्‍य आहे का? असा प्रश्‍न काही वर्षांपूर्वी विचारला जात असे. मात्र, ते साध्य करण्यात आता यश मिळाले आहे, असे मत ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ऑप्टिकल फायबर विभागाचे अध्यक्ष सुनील उपमन्यू यांनी व्यक्त केले. आगामी काळ हा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा असेल, असेही...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले...
जानेवारी 17, 2019
पुणे : "अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल", असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी...
डिसेंबर 13, 2018
पुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे प्राधिकरणाचा नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढा म्हणजे महापालिकेच्या एका जलशुद्धीकरण...
सप्टेंबर 27, 2018
पुणे : उजवा मुठा कालव्याची सीमा भिंत ज्या ठिकाणी कोसळली तेथील दुरुस्ती येत्या 24 तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच शहराचा पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होईल. त्यासाठी जलसंपदा विभागाचेही प्रयत्न सुरू आहेत. या...
सप्टेंबर 06, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या "तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. तर द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता....
ऑगस्ट 31, 2018
वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या.  चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती...
जून 20, 2018
इंदापूर- इंदापूर नगरपरिषदेने येथील हिंदू वैकुंठ स्मशानभुमीत ओल्या कच-यापासून तयार केलेल्या सेंद्रिय खताची विक्री सुरु केली आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर, नगरपरिषद विरोधी पक्षनेता पोपट शिंदे तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, जावेद शेख यांच्या हस्ते पाच रूपये एवढ्या अल्प...
जून 19, 2018
भिगवण - खडकवासला कालव्यावरील छत्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार मागील दोन वर्षांमध्ये सहावेळा चारीच्या कामाची चौकशी करण्यात आली. जलसंपदा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पी. डी. आडे यांनी नुकतीच कामाची चौकशी केली. या चौकशीतून तरी...
जून 19, 2018
पुणे - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षिकांना दुर्गम भागातील शाळांत (अवघड क्षेत्र) नियुक्ती न देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात याच्या उलटे घडले आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि पेसा क्षेत्रातील सुमारे पाचशे शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे....
जून 18, 2018
खडकवासला, पानशेत धरणातील स्थिती; पालिकेकडून कपातीची शक्‍यता पुणे - शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमधील पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील वर्षीपेक्षा 11.62 टक्के इतका पाणीसाठा कमी झाला असून, पुणे महापालिकेला पाणीकपातीचे धोरण तयार करण्याबाबत जलसंपदा...
जून 12, 2018
वडगाव निंबाळकर - स्पिड गव्हर्नर बसवणाऱ्या कंपन्याकडुन रिन्युव्हल सर्टिफिकेटसाठी मनमानी पैशांची आकारणी करण्यात येत आहे. यामुळे वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात अर्थीक भुर्दंड सोसावा लागतो. अधिच डिजेल दरवाढीमुळे व्यवसाय डबघाईला आला असताना नव्या खर्चाची भर पडल्याने वाहन व्यवसाईक मेटाकुटीला आले आहेत....
जून 09, 2018
वडगाव निंबाळकर : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या काळी पिवळी जीपचा कर पुणे जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयातून वेगवेगळ्या प्रकारे आकारला जात आहे. पुणे कार्यालयात याबाबतची चौकशी केली असता कर आकारणी करणारे कर्मचारीही अनभिज्ञ आहेत.  ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोईसाठी जीपला ठरावीक आसनक्षमतेसाठी प्रवासी...
जून 06, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ३० पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक...
मे 25, 2018
पुणे - सर्व घरकुल योजनांमार्फत नागरिकांना लाभ मिळणे आवश्‍यक आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांकडे लक्ष द्यावे. तसेच, वंचित लाभार्थ्यांना तातडीने घरे मिळतील, यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. विभागीय आयुक्तालयात घरकुल...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 19, 2018
जुन्नर (पुणे) : गोळेगांव (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन आ. शरद सोनावणे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक व जुन्नर बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...