एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद ः औरंगाबाद जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 ग्रामीण मतदारसंघांत मतदान शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला, तर काही ठिकाणी पावसामुळे मतदान धिम्या गतीने सुरू आहे. आमदार प्रशांत बंब - सावंगी (लासूर स्टेशन) येथे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत...
सप्टेंबर 29, 2019
वणी (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भरारी पथकाने रोख रक्कम जप्तीचा धडाकाच लावला आहे. गेल्या शुक्रवारी (ता.27) व रविवारी (ता. 29) या दोन दिवसांत निवडणूक भरारी पथकाने पाच लाख रुपये जप्त केले. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातून आतापर्यंत 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9 ऑगस्टला दिलेल्या...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या...
सप्टेंबर 17, 2018
कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन...
ऑगस्ट 31, 2018
वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या.  चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती...
जुलै 28, 2018
मांजरी :  मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील रस्त्याला सक्षम पर्याय म्हणून सध्याच्या गेट शेजारील जुन्या गेटच्या जागेचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती मिळून सक्षम...
जुलै 22, 2018
वडापुरी : पुण्यातील खडकवासला, वीर, भाटघर, निरा, देवधर धरण पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. परंतु जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.  त्यामुळे पाझर तलाव भरली नसल्याने येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार. वरकुटे खुर्द पाझर तलाव...
जून 19, 2018
भिगवण - खडकवासला कालव्यावरील छत्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार मागील दोन वर्षांमध्ये सहावेळा चारीच्या कामाची चौकशी करण्यात आली. जलसंपदा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पी. डी. आडे यांनी नुकतीच कामाची चौकशी केली. या चौकशीतून तरी...
एप्रिल 23, 2018
उत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली, असे गौरवोद्‌गार माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज काढले.  बहिरेवाडी (ता. आजरा) येथे तीन कोटी खर्चून उभारलेल्या शिक्षणतज्ञ...
सप्टेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्चेस नोटीसच्या (खरेदी सूचना) माध्यमातून शहरातील सुमारे ४०० कोटी रुपये किमतीची १५ लाख चौरस फूट आरक्षित जागा पुन्हा मूळ मालकाच्याच किंवा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी संगनमताने केल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ...
ऑगस्ट 31, 2017
कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर...
जुलै 16, 2017
जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय समस्येच्या गर्तेत उस्मानाबाद - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सलाईनवर असल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये विविध समस्येच्या गर्तेत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालय कागदोपत्री क्रमांक एकवर असले तरी...