एकूण 10 परिणाम
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी "एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारने पश्‍चिम किनारपट्टीवर मेगा रिफायनरी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असून, तो होणारच आहे. नाणार येथे तो होणार की नाही, याबाबतचा निर्णय लोकांचे गैरसमज दूर करून चर्चा करून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. विरोधकांनी या बाबत...
मे 20, 2018
इंदापूर : ""सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. सरकारी कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,'' असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.  महसूल विभागाच्या इंदापूर येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्‌...
मार्च 13, 2018
वालचंदनगर (पुणे) : उन्हाळी हंगामामध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालव्यातुन पाण्याची  दोन आवर्तने देण्याच्या महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामुळे तालुक्यासह कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आजपासून  (मंगळवार ता.१३...
सप्टेंबर 29, 2017
मोखाडा - राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी एकत्र येत 11 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. संपावर जाण्यापूर्वी बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयांना कुपोषित बालकांच्या स्थितीची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिलेली नाही. त्यामुळे मुळातच कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या राज्यातील...
सप्टेंबर 28, 2017
लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे राज्यातील 23 हजार संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी “आपले सरकार’च्या मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात. परंतू, सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली असून, अकोला जिल्ह्यातील...
सप्टेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्चेस नोटीसच्या (खरेदी सूचना) माध्यमातून शहरातील सुमारे ४०० कोटी रुपये किमतीची १५ लाख चौरस फूट आरक्षित जागा पुन्हा मूळ मालकाच्याच किंवा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी संगनमताने केल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ...
ऑगस्ट 12, 2017
महेता, देसाईंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) आणि उद्योग विभागात झालेल्या कथित गैरव्यवहारांप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...