एकूण 16 परिणाम
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
जानेवारी 30, 2019
साक्री - दातर्ती येथील सरपंच व उपसरपंच यांच्या मृत्यूनंतर अवैध वाळू व्यवसाय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या व्यवसायातील अर्थकारणावरही चर्चा रंगत आहे. गावागावांत वाढलेली ट्रॅक्‍टर व डंपरची संख्या व्यवसायाचा ‘विस्तार’ दर्शवते. शेतीतील आधुनिकतेमुळे याची वाढलेली गरज गृहीत धरली, तरी वाढलेली संख्या पाहता हे...
जानेवारी 24, 2019
लातूर : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दवणगाव (ता. रेणापूर) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक भव्य असणार आहे. या करीता शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जणांची समिती गठीत केली आहे. ही समिती या स्मारक उभारणीच्या...
सप्टेंबर 29, 2018
श्रीगोंदे (नगर) : भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. आज  राज्‍य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्‍य (विधी) माजी न्‍यायाधीश सी. एल थूल व सदस्‍य सचिव डॉ. संदेश वाघ यांनी पीडित कुटूंबाची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना एक लाखाचा धनादेश दिला....
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 31, 2018
वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या.  चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती...
ऑगस्ट 19, 2018
नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन...
जुलै 28, 2018
मांजरी :  मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील रस्त्याला सक्षम पर्याय म्हणून सध्याच्या गेट शेजारील जुन्या गेटच्या जागेचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती मिळून सक्षम...
एप्रिल 23, 2018
उत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली, असे गौरवोद्‌गार माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज काढले.  बहिरेवाडी (ता. आजरा) येथे तीन कोटी खर्चून उभारलेल्या शिक्षणतज्ञ...
एप्रिल 19, 2018
जुन्नर (पुणे) : गोळेगांव (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन आ. शरद सोनावणे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक व जुन्नर बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली.  इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर...
मार्च 26, 2018
शिर्सुफळ (पुणे) : पारवडी (ता.बारामती) येथुन खडकवासला कालव्यातुन सिध्देश्वर निंबोडी, मदनवाडी (ता.इंदापूर) कडे जाणाऱ्या 36 क्रमांकाच्या पोटचारीच्या तिसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या चारीच्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण व चौथ्या टप्प्याच्या दुरुस्तीचे काम काही अपवाद वगळता पूर्ण झाले...
मार्च 24, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासन व शासन चालढकल करीत असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या निरवांगी, दगडवाडी, निमसाखर गावातील शेतकऱ्यांनी काळ्या गुढ्या उभारुन शासनाचा निषेध केला. नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत....
मार्च 23, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता.इंदापूर) येथे सुरु असलेल्या कोरड्या नदीमधील उपोषकर्त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवण्यास सुरवात झाली असुन उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची वजने कमी होण्यास सुरवात झाली आहे. प्रशासन पाणी सोडण्यास चालढकल करीत असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण...
मार्च 22, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदीमध्ये आज (ता.२२) पासुन बेमुदत उपोषणाला सुरवात केली. जानेवारी महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील नीरा नदी कोरडी पडली असून कळंब पासुन नीरा नरसिंगपूरचपर्यंतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही. पाण्याअभावी नदीकाठच्या...
जानेवारी 21, 2018
पाली : अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवानिमित्त पालीत रविवारी (ता.२१) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यानिमित्त पाली शहरात भव्य जत्रा भरली आहे. मंदिर व मंदिर परिसरात सर्वत्र अाकर्षक रोषणाई करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून...