एकूण 5 परिणाम
एप्रिल 10, 2019
खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
मार्च 24, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासन व शासन चालढकल करीत असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या निरवांगी, दगडवाडी, निमसाखर गावातील शेतकऱ्यांनी काळ्या गुढ्या उभारुन शासनाचा निषेध केला. नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत....
मार्च 22, 2018
वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदीमध्ये आज (ता.२२) पासुन बेमुदत उपोषणाला सुरवात केली. जानेवारी महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील नीरा नदी कोरडी पडली असून कळंब पासुन नीरा नरसिंगपूरचपर्यंतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही. पाण्याअभावी नदीकाठच्या...
मार्च 15, 2018
मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली....