एकूण 16 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मार्च 07, 2019
मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीमध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे या महिला व...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
जानेवारी 19, 2019
मुंबई - मुंबईत रविवारी (ता.20) मंत्रालयातील सुमारे 35 च्या आसपास अधिकारी-कर्मचारीवर्ग मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे जवळजवळ सहा- सात अधिकारी 42 किलोमीटरची मीची दौड करणार आहेत तर उर्वरित 24 कि.मी व दहा कि.मी.चे टप्पे...
जानेवारी 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत...
डिसेंबर 24, 2018
रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने सारवासारव केली असली, तरी आधार कार्डची नोंद शिधापत्रिकेवर नसल्याने रेशनिंग दुकानावर धान्य नाकारण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तसेच, गोविंदा गवई यांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मात्र, विरोधीपक्षांच्या पत्रकार परिषदेवेळी लावण्यात आलेल्या 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' हे पोस्टरच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावर...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी "एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 18, 2018
मुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कारवाई रोखल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. कृषी व पणन विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांनी तूरडाळीच्या संपूर्ण व्यवहाराची प्रक्रियाच संशयास्पद असून, विधान परिषदेतील विरोधी...
जुलै 13, 2018
नागपूर : राज्यातील फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री छापील किंमतीपेक्षा जादा दराने होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जादा दराने विक्री केल्यास त्यांच्यावर वैधमापन शास्त्र अधिनियम, 2009 व वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियम 2011 नुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी...
जुलै 13, 2018
नागपूर - हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषध खरेदीस विलंब झाल्याची कबुली देत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सहा महिन्यांत औषधीपुरवठा नियमित होईल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली. औषधी खरेदीस विलंब होत असल्याने ग्रामीण भागासह मेडिकल कॉलेजमध्ये औषधांचा तुटवडा असल्याकडे धनंजय ...
जुलै 11, 2018
मोहोळ : शाहु फुले आंबेडकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व सर्व जाती धर्माच्या भिंती पाडुन त्यांच्या अडचणी सोडविणे हा या ज्योती क्रांती परिषद स्थापनेचा उद्देश असून त्या बाबत सखोल मार्गदर्शन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार करणार असल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती...