एकूण 9 परिणाम
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
जानेवारी 07, 2019
बीड - शहरातील खटोड प्रतिष्ठानतर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात रविवारी (ता. सहा) ५०१ कन्यांचा सामुदायिक नामकरण सोहळा झाला. गेल्या वर्षी याच ठिकाणी ३०१ मुलींचा नामकरण सोहळा एकाच मांडवाखाली झाला होता. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना आनंद देणे हे सर्वात मोठे सामाजिक कार्य असते. ते कार्य स्व. झुंबरलाल...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
ऑगस्ट 25, 2018
सोलापूर : "ओ काका.. तुमची बाईक राँग साईडने का आणली?, सोलापूर स्मार्ट सिटी करण्यासाठी करण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे...' असे सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशालेतील आरएसपीच्या विद्यार्थिनींनी वाहनचालकांना सांगितले. निमित्त होते "सकाळ', नवी पेठ व्यापारी असोसिएशन आणि सखूबाई...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु,...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
मार्च 31, 2018
टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मार्च 22, 2018
डोंबिवली - शीळ व दहिसर विभागात अनधिकृत घातक रसायनयुक्त पाण्याने जीन्स कापड धुण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहेत. या कारखान्यामधून निघणारे रसायनमिश्रीत व रंगीत विषारी सांडपाणी नाल्यामध्ये व शोषखड्ड्यामध्ये सोडले जात आहे. पर्यायाने नदी व शेतकऱ्यांचा शेतजमीनी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर...