एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - राज्यात सत्तामार्ग मोकळा व्हावा म्हणून नव्या आघाडीसाठी जोरबैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आज बोलणी पार पडली. राज्यामध्ये लवकर सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे एकमत झाले असून, किमान समान कार्यक्रमाचा आराखडा तयार केला...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सर्वत्रच रोड शो, सभांचा धडाका सुरू आहे. पुण्यासह ग्रामीण भागातही विविध राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा, रोड शो झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराकडे राष्ट्रीय नेत्यांनी पाठ फिरविल्याचे...
ऑक्टोबर 18, 2019
जालना -  विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानांपासून सर्व पक्षांच्या दिगज्ज नेत्यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे.  विधानसभा निवडणुकीचे...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या युती, आघाडी आणि आघाडीपुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. निवडणुकीसाठी आता अवघा आठवडा राहिला असून, पहिली सभा शुक्रवारी (ता. ११) पिंपरीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असेल....
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक महाजनादेश यात्रेला मिळालेला...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. ‘‘...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 17, 2019
नाशिक : एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी बुधवारी मनसेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या 29 रोजी मतदान होत असल्याने शेवटच्या...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 16, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जिल्ह्यात शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आगामी पाच दिवसांत होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान...
जानेवारी 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : "बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेचा महापौर व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली. यासाठी पेठेतील मंडळींनी शब्द दिला होता. म्हणूनच मी आणि आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौ. सरिता मोरे यांना महापौरपद दिले. सर्व पेठातील नागरिकांनी एकत्र येऊन महापौरांचा हा सत्कार केल्याबद्दल मला...