एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केला आहे.  सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....