एकूण 6 परिणाम
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडत असताना गृहमंत्री अमित शहा यांच्याडून एक चूक झाली होती, जी चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. गृहमंत्री अमित शहांनी विधेयकातील विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी, शेवटच्या क्षणी अमित शहांकडून थोडीशी चूक...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत होत्या, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पक्षनेतृत्वाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे समजले आहे. आगामी संसदीय...
जुलै 20, 2019
जळगांव : काल (ता.19) संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र 'राष्ट्रवादी...
जुलै 19, 2019
पुणे : खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या लोकसभेत इतक्या का हसल्या, असा प्रश्न सध्या सोशल मिडियात विचारला जात आहे. या दोघींना लोकसभेच्या सभागृहात हसे न आवरल्याने त्या बाकाखाली जाऊन हसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. लोकसभेत दिंडोरीच्या खासदार भारती पवार या...
डिसेंबर 21, 2018
मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15 मिनिटांसाठी मी आजही स्वत:ला दोषी...