एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजप निवडणूक समितीची बैठक आज रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. मात्र पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थित अडीच तास खलबते होऊनही आज यादी जाहीर करण्यास भाजपला संपूर्ण अपयश आले. शिवसेनेबरोबर युतीत होणाऱ्या चर्चेत अखेरच्या क्षणी...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा,...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत आगमन झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोघांचे स्वागत...
डिसेंबर 21, 2018
मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15 मिनिटांसाठी मी आजही स्वत:ला दोषी...