एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळांना 14 आणि 15 नोव्हेंबर या दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण व संरक्षण प्राधिकरणाचे (...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भारताची पहिली खासगी रेल्वे म्हणून तेजस एक्सप्रेस ओळखली जाते. या ट्रेनला पहिल्यांदा लेट झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते. प्रवाशांना नुकसानभरपाई देऊनही रेल्वेला 70 लाखांचा नफा झाला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तेजस एक्सप्रेसने ऑक्टोबरमध्ये जवळपास 3.70 कोटींची कमाई केली. ...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री...
ऑगस्ट 02, 2019
अगर आप लोगोंकी आवाज बन गये है, तो आप पत्रकार है...अशा अगदी साध्या सोप्या शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने रवीश कुमार यांची आज साऱ्या जगाला नव्याने ओळख करून दिली. देशभरातील सामान्यांचा आवाज बनलेल्या रवीश कुमार यांना आज आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.  अवघ्या...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत होत्या, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पक्षनेतृत्वाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे समजले आहे. आगामी संसदीय...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
मे 03, 2019
दहशतवादाला आपला देश थारा देत नसल्याचा आव पाकिस्तान आणतो. ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता त्या देशाची आहे. मसूद व त्याच्या संघटना यांना खिळखिळे करण्यात पाकिस्तानची कसोटी लागणार आहे. पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला अखेर सुरक्षा समितीने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. २००१ मध्येच...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : आपण विरोधी पक्षात नसून सत्तेत आहोत हे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लक्षात घ्यायला हवे असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.  गडकरी म्हणाले की, काम झाले नसल्याचे रडगाणे बंद आधी बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली...