एकूण 3 परिणाम
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत होत्या, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पक्षनेतृत्वाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे समजले आहे. आगामी संसदीय...
जुलै 20, 2019
जळगांव : काल (ता.19) संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र 'राष्ट्रवादी...
जुलै 19, 2019
पुणे : खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या लोकसभेत इतक्या का हसल्या, असा प्रश्न सध्या सोशल मिडियात विचारला जात आहे. या दोघींना लोकसभेच्या सभागृहात हसे न आवरल्याने त्या बाकाखाली जाऊन हसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. लोकसभेत दिंडोरीच्या खासदार भारती पवार या...