एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांमधील बड्या धार्मिक गुरूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या निकालानंतर देशभरात शांतता आणि सौहार्द कशा पद्धतीने कायम ठेवता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली....
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...