एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांमधील बड्या धार्मिक गुरूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या निकालानंतर देशभरात शांतता आणि सौहार्द कशा पद्धतीने कायम ठेवता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली....
नोव्हेंबर 10, 2019
नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून टाकणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज ऐतिहासिक निकाल दिला. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आणि देशभरातील...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा करण्यात येत होती, असे...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निर्णय आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम खलीफुल्ला, श्री श्री...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...