एकूण 3 परिणाम
November 14, 2020
नवी दिल्ली - अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयात उल्लेखनिय काम केलेल्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. भारतातील 1500 वैज्ञानिक, डॉक्टर आणि इंजिनिअर यांसह यादीमध्ये एकूण 1 लाख 59 हजार 683 जण आहेत. याबाबत आयआयटी बीएचयूचे संचालक प्रमोद कुमार जैन...
November 11, 2020
सुप्रीम कोर्टात रिपब्लिक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला चांगलंच फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, FIR प्रलंबित असताना जामीन न देणं ही...
September 27, 2020
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित ‘टीम नड्डा’  आज अखेर जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. खासदार हीना गावित यांना...