एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळांना 14 आणि 15 नोव्हेंबर या दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण व संरक्षण प्राधिकरणाचे (...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने विविध शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली वाढ अखेर आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनापुढे सरकारला माघार घ्यावी लागली असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा,...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : आपण विरोधी पक्षात नसून सत्तेत आहोत हे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लक्षात घ्यायला हवे असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.  गडकरी म्हणाले की, काम झाले नसल्याचे रडगाणे बंद आधी बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली...
एप्रिल 01, 2018
बेळगाव - ‘पस्तीस लाख मराठी जनतेचा सीमालढा रस्त्यावरून सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी ऐतिहासिक पुरावे, कायदेशीर तयारीही झाली आहे. पण, दाव्याला मजबुती येण्यासाठी मराठी जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे लागतील, असे सांगत असतानाच सीमालढ्यात प्रा...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली : समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्याने केंद्रात भाजप सरकारवर संकट आले आहे. हजारे व केंद्र सरकार यांच्यात समन्वय घडविण्यासाठी "संकटमोचक' म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन कार्य करत आहेत. त्यांच्या जामनेर मतदारसंघात नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी साधना महाजन...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली- देशभरात पोलिसांची पाच लाख पदे रिक्त असून, याबाबत चार आठवड्यांत सर्व स्तरातील रिक्त जागांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांच्या गृहसचिवांना दिले. हा फार गंभीर विषय असून जी राज्ये याबाबतची माहिती सादर करणारी नाहीत त्यांच्या गृहसचिवांना समन्स बजावू...
जानेवारी 24, 2017
राष्ट्रीय बालिका दिन  भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानता कायम राखण्यासाठी देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. अजूनही भारतीय समाजात मुलींना म्हणावे तसे स्थान, स्वातंत्र्य दिले जात नाही. अविकसित गावांमध्ये तसेच काही प्रमुख शहरांमध्येही आज स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, अत्याचारांचे प्रमाण येथे न...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 25, 2016
केंद्राच्या भरघोस निधीचा तीन वर्षांत पूर्ण वापरच नाही नवी दिल्ली - वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्यत्वे सुरू झालेल्या माध्यान्ह भोजन योजनेसाठी केंद्राकडून मिळणारा निधी वापरण्याबाबत राज्यातील फडणवीस सरकार उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली तीन वर्षे राज्याने...