एकूण 3399 परिणाम
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर,...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
जुलै 17, 2019
धुळे - अनुसूचित जाती व जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 2003 पासून शासन शिष्यवृत्ती देत आहे. मात्र, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यांच्यासह नातवाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा...
जुलै 17, 2019
जळगावच्या कायदा-व्यवस्थेला लागणार शिस्त!  जळगाव: वाळूमाफिया, गावगुंड, जातीय संवेदनशील आणि अंतर्गत गुन्हेगारीसह आता कॉलेज गॅंगवारने धगधगत असलेल्या जळगाव शहरात पोलिसदलाच्या दबदब्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत उद्या (ता. 17)...
जुलै 16, 2019
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून अनेक जण त्याखाली अडकले आहेत. यावेळी स्थानिकांनी बचावकार्यात भाग घेतला असताना अनेक राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घटनास्थळी धाव घेत विचारपूस करण्यास सुरुवात केली. यामुळे बचावकार्यात अडथळा आल्याने महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना...
जुलै 15, 2019
सातारा : लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात प्रसिद्ध झालेला 'आमचं ठरलंय'चा पॅटर्न आता साताऱ्यातही पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माण, खटाव भागातले सर्व पक्षीय नेते एकवटले आहेत. कोल्हापुरात माजी खासदार धनंजय महाडीक यांच्याविरोधात काँग्रेस आमदार...
जुलै 15, 2019
पुणे - रात्रीच्या वेळी पायी, दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून, त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार शहरामध्ये वाढले आहेत. गेल्या आठवड्यात वारजे, वडगाव बुद्रुक व पाषाण परिसरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
कऱ्हाड -  पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गस्त घालताना कोपर्डे हवेलीत या पथकाने संशयितास पकडले. धनंजय मारुती वाटकर (वय 21, विद्यानगर) असे त्याचे नाव आहे. जप्त केलेले...
जुलै 11, 2019
परळी (जि. बीड) : राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले. याबद्दल गुरुवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तत्पुर्वी निघालेल्या फेरीत पंकजा मुंडे यांची घोड्यावरुन मिरवणुक काढण्यात आली. पंकजा मुंडे यांनी यावेळी...
जुलै 11, 2019
सोलापूर : सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना अनेक सकारात्मक बदल होत आहेत. महापारेषणच्या सोलापूर विभागानेही अपेक्षित अशी स्मार्ट देखभालीची व दुरुस्तीची जोड दिली आहे. सोरेगाव महापारेषण उपकेंद्रात अत्याधुनिक पद्धतीने लाइव्ह हॉट लाइन मेन्टेनन्स करण्यात येत आहे. विद्युतपुरवठा खंडित न करता हॉट...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला. कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश हाळवणकर, ...
जुलै 08, 2019
पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डि. एस. कुलकर्णी यांच्या शहरामध्ये आणखी 25 मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्ताबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडुन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मागील वर्षी ठेवीदारांची आर्थिक...
जुलै 08, 2019
पुणे - ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या आणखी २५ मालमत्ता शहरात असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी ठेवीदारांची आर्थिक...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 08, 2019
कोल्हापूर -  मराठा समाजाने दबाव निर्माण केल्यानेच आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला, असे प्रतिपादन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जगाला मार्गदर्शन करतील असे मोर्चे निघाले. कोठेही दगड नाही, धावपळ नाही, असेही ते म्हणाले. सकल मराठा समाजातर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. उच्च...