एकूण 1351 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली. जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन...
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी 3 जुलै रोजी...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर लागली आहे. एप्रिलअखेरच्या तुलनेत मेअखेर आठही जिल्ह्यांतील प्रतिदिन दूध संकलनात जवळपास ९८ हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. सकस खाद्याच्या अभावामुळे दुधाला अपेक्षित फॅट व एसएनएफ लागत नाही. त्यामुळे दुधाला न मिळणारे दर, यामुळे दुष्काळाशी दोन हात करून उभे...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा व...
जून 24, 2019
श्रीरामपूर - शेतकऱ्यांच्या मनातील आग समजावून घेतली नाही, तर ते सत्तेचे आसन जाळून भस्मसात करतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर शिवसेना तो खपवून घेणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावले.  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून येथे...
जून 23, 2019
मनमाड - लबाडी करत अनेकांना गंडविणाऱ्या बंटी आणि बबलीचा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अखेर जादा हुशारी चलाखीमुळे कशापध्दतीने बंटी,बबलीला पोलिसांच्या ताब्यात सापडतात. काहीसा असाच प्रकार ज्योती नामक बबलीने एक दोन नव्हे तर चारवेळा शुभमंगल करत नवरोबांना रेशीमगाठीत अडकत त्यानंतर गंडा घालण्याचा प्रयत्न केला...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर...
जून 23, 2019
मोहोळ : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार भीमा परिवाराच्या विचारांचाच द्यावा, अन्यथा आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष माजी खा. धनंजय महाडिक...
जून 23, 2019
मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला.  प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही...
जून 23, 2019
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही...
जून 22, 2019
मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याची झळ थेट मंत्रालयाला बसली आहे. विविध विभागांतल्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दूषित पाणी प्यायलाने त्रास झाला.  प्रारंभी मळमळ, नंतर उलट्या आणि जुलाबाने त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना आज अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे रुग्णालयात नेण्याची वेळ आली. मंत्रालयाला...
जून 22, 2019
लीडस्‌ : तीन दिवसांपूर्वी सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासह 397 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडला आज 233 धावांचे आव्हान पेलले नाही. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने संभाव्य विजत्यांच्या शर्यतीत असलेल्या इंग्लंडला धक्का देऊन स्वतःचा दुसरा विजय मिळवला.  तिनशे धावा सहजतेने करण्याची क्षमता...
जून 22, 2019
कर्जमाफीचा पहिला मानकरी म्हणून ज्या शेतकऱ्याचा सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला, त्याच अशोक मनवर यांना आज मंत्रालयात पोलिसांनी अटक केल्याने याचे तीव्र पडसाद विधिमंडळत उमटले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही याची गंभीर दखल घेतली. अशोक मनवर हे...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम पाळले गेले...
जून 22, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (सोमवार, ता. २४) येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी या गावांत वारकरी आणि दिंड्या...
जून 21, 2019
मुंबई : गाजावाजा करून सुरू झालेल्या राज्यसरकारच्या कर्जमाफी योजनेतला फोलपणा आज (शुक्रवार) पुन्हा एकदा उघडा पडला. केवळ कर्जमाफीचे प्रमाणपत्रच सन्मानपूर्वक पदरात पडलेल्या अशोक मनवर यांना कर्जमाफी न मिळता पोलिसांकडून अटक मात्र करून घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने दोन...
जून 21, 2019
मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती. या हल्ल्यासाठी पोलीस उपअधीक्षक काळे यांना...