एकूण 215 परिणाम
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला.  विधान...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 23, 2019
पुणे : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 69294 मतांची आघाडी मिळविली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने ही लढत...
एप्रिल 27, 2019
 कर्जत  : कर्जत विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. त्या कर्जत तालुक्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना, भाजप, आरपीआयचा एकही नेता प्रचारासाठी आलेला नाही किंवा त्यांचे नियोजन देखील नाही. त्यामुळे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला बाय दिला...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - ‘‘निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी ४८ तासांचा अवधी राहिला आहे, त्यामुळे जोमाने काम करा आणि मतदानाच्या दिवशी सतर्क राहा,’’ असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. २५) दिला. पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील काँग्रेस आणि...
एप्रिल 25, 2019
युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी...
एप्रिल 25, 2019
युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर, या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी...
एप्रिल 25, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघे ६० तास उरले आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीसह अन्य उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा यावर सर्वच पक्षांचा भर आहे. सर्वांसाठी एक-एक मििनट...
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुढचे पंतप्रधान मोदीच - उद्धव ठाकरे 'कमळाबाईच काही खरं हाय का'? धनंजय मुंडे राहुल गांधींनी हिंदूंची माफी...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार आणि गांधी कुटुंबावर टिका...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 25, 2019
पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुण्यातून जयदेव गायकवाड, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर  शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह 40 स्टार प्रचारक आहेत. पुण्यातील जयदेव गायकवाड यांचा स्टार...
मार्च 23, 2019
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...
मार्च 21, 2019
अकलूज : शिवसेना नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (दि. २०) शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेते मंडळींची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची शक्यता बळावली आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून यावेळी ते आपली...
मार्च 14, 2019
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असून त्यांच्या विरोधात विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना उमेदवारी दिली जाण्याची...
मार्च 01, 2019
मुंबई- शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून आज ता.(01) राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नते छगन भुजबळ ...
फेब्रुवारी 10, 2019
कागल - शरद पवार यांच्या रूपाने राज्यातील मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निदान अपशकुन तरी करू नये, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शिवजयंती नियोजन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रताप...
फेब्रुवारी 04, 2019
वडगाव मावळ  - ‘आगामी निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत,’’ असे आवाहन माजी...
फेब्रुवारी 04, 2019
मंचर - पुणे-नाशिक रेल्वे, चौपदरीकरण महामार्ग व बैलगाडा शर्यतीचा प्रश्न विद्यमान खासदारांनी लोंबकळतच ठेवला आहे. राज्यात व केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेवर आणा. लगेच हे तिन्ही प्रश्न मार्गी लावतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...