एकूण 159 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी...
सप्टेंबर 30, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीनाथगडावर (ता. परळी) येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीमती मुंदडा यांना भाजप प्रवेश दिला.  दरम्यान, नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीने केजमधून उमेदवारी जाहीर केली होती. येथून...
सप्टेंबर 28, 2019
सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. साळगावकर यांच्या...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी कोणताही खुलासा...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार स्वतःहुन ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी आज(ता.27) सकाळपासून राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरू असलेल्या मेगागळतीचे लोण आता कोल्हापुरपर्यंत पसरले असून पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनीच आज पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सोपवला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाला कार्यालयाचा प्रश्‍न होता,...
ऑगस्ट 26, 2019
पाटोदा (जि. बीड) - सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, आज देशातील आघाडीच्या अनेक कंपन्यांची उत्पादन क्षमता ५० टक्‍क्‍यांवर आलेली आहे. या कंपन्या दिवाळखोरीत निघत असून, या कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करीत आहेत. त्याच्या झळा सर्वसामान्य माणसाला...
ऑगस्ट 25, 2019
पाटाेदा (जि. बीड) - शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजप व शिवसेनेला धडकी भरली आहे. पाच वर्षांत भाजपने सर्वच बाबतीत जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमाेल कोल्हे यांनी रविवारी (ता. 25) केले. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पाटोदा येथे जाहीर सभा...
ऑगस्ट 25, 2019
बीड : दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. महिनाभरात मराठवाड्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मराठवाड्यात जाणार, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पारदर्शकतेचा गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोरीत तीन महिने कोठडीत राहणाऱ्यांचे फोटो कसे...
ऑगस्ट 24, 2019
अंबाजोगाई : भाजप-सेनेचे सरकार पेट्रोलवर दुष्काळी कर लाऊन जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (शनिवार) येथील सभेत केला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे अंबाजोगाई येथे उत्साहात स्वागत झाले. शहरातून फेरी झाल्यानंतर येथील मोंढा मैदानावर...
ऑगस्ट 23, 2019
वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे मंगळवारी (ता. 27) इंदापूर तालुक्‍यात आगमन होणार आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते काय बोलणार, याकडे तालुक्‍यातील जनतेसह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कृषी...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला...
ऑगस्ट 07, 2019
राजगुरुनगर (पुणे) :  राज्यात सध्या "मी मुख्यमंत्री' एवढे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपची महाजनादेश यात्रा काढली. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची जनआशीर्वाद काढली. जनतेच्या दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली...
ऑगस्ट 01, 2019
शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 22, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात राजकीय पक्षांची मजबूत आघाडी करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरातील विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी रविवारी पुन्हा केली. दोन्ही कॉंग्रेस आणि अन्य पक्षांची ताकद पाहून जागा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असून, त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या...
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर,...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जून 28, 2019
कोल्हापूर - नाट्यमय घडामोडीनंतर येथील महापालिका महापाैरपदी माधवी गवंडी यांची निवड झाली. गवंडी यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर होताच ताराराणी आघाडीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यामुळे गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. दिवसभरात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी...
एप्रिल 25, 2019
जुनी सांगवी : सत्ता मिळण्याआधी मोदींना काय बोलावे याचे भान नव्हते. लोकांना खोटी स्वप्ने दाखवत त्यांनी सत्ता मिळवली. पाच वर्षे जनतेला झुलवत ठेवले. अच्छे दिन, सबका साथ सबका विकास म्हणत खोटे बोलून सत्ता मिळवली. पण आपण काय बोललो याचे  त्यांना भान राहिले नाही. त्यामुळे आज मोदींची अवस्था गजनी...