एकूण 280 परिणाम
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. रायगड...
मे 12, 2019
इस्लामपूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत सायंकाळी पाचच्या...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त...
एप्रिल 22, 2019
जामखेड (ता.अंबड) - ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले. जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार...
एप्रिल 17, 2019
कुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली....
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात...
एप्रिल 11, 2019
सातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी काँग्रेस-...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत करवीर विधानसभा मतदारसंघात विचित्र चित्र अनुभवायला मिळते आहे. जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या बाजूने, तर आमदार चंद्रदीप नरके महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. या सर्व गदारोळात...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 27, 2019
इस्लामपूर - शिराळा मतदारसंघात लोकसभेसाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाआघाडीचा भाग असलेल्या खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार माजी आमदार मानसिंगराव नाईक करतील. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक खासदार शेट्टींची मैत्री दूर सारत आता युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात असतील. ही विधानसभा निवडणूक...
मार्च 25, 2019
जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेना युतीचा राज्याचा प्रचार प्रारंभ २४ मार्च रोजी कोल्हापुरात होत असून या प्रचाराच्या व्यासपीठावर भाजपचे आमदार अमल महाडिक, त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे जाणार का, असा प्रश्‍न राजकीय क्षेत्राला पडला आहे.  निवडणुकीत आमदार महाडिक यांचे...
मार्च 14, 2019
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असून त्यांच्या विरोधात विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना उमेदवारी दिली जाण्याची...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
मार्च 05, 2019
गडहिंग्लज - आगामी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक हे पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. आज ते गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. ‘...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
मार्च 04, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. स्वाभिमानीच्या स्थापनेपासून महाडिक यांनी कधी पडद्यामागून, तर कधी उघड, आवश्‍यकतेनुसार स्वाभिमानीची पाठराखण केली. तसेच शेट्टींनीही विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, अगदी...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कसबा बावडा हा भाग आपल्याकडेच असल्याच्या भ्रमात काहीजण आहेत, पण हा भाग म्हणजे कुणाची जहािगरी नाही, या परिसरातून मला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  कसबा बावडा या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा  बालेकिल्ला...
मार्च 03, 2019
उत्तूर -  लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक यांना आणि विधानसभेसाठी मला पुन्हा निवडून द्या, कोणत्याही स्थितीत रखडलेला आंबेओहळ प्रकल्प वर्षात पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत गावांचा मेळावा झाला. उज्ज्वला वसंतराव धुरे अध्यक्षस्थानी...