एकूण 266 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आज, कोल्हापुरात जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला भाजपसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेना महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. हिंमत असेल तर, कलम 370 परत आणून दाखवा :...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असताना राहुल गांधी यांनी मात्र मैदानातून पळ काढला. एकप्रकारे त्यांनी पराभव मान्य केला असून, अशाने कॉंग्रेस संपून जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले. सकाळी अकराच्या सुमारास शहा यांचे आगमन...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले. आमदार अमल महाडिक...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - नुसतं ‘आमचं ठरलंय’ असे म्हटले तर लोकसभा निवडणुकीत तुमचा दोन लाख ७० हजार मतांनी ‘कार्यक्रम’ झाला. मी कुस्ती चितपट करून दाखविली. विश्‍वासघातकीचे राजकारण करणाऱ्याने नीतिमत्तेच्या गप्पा मारू नयेत. मतांच्या रूपाने वळवाचा पाऊस नव्हे, तर ढगफुटी झाली, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी आज माजी...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये गेले असले तरी ताराराणी आघाडी विसर्जित करणार नाही. या आघाडीकडूनच कोल्हापूर उत्तरमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज "सकाळ'ला सांगितले. बुधवारी (ता. 2) कार्यकर्त्यांचा मेळावा, तसेच गुरुवारी (ता. 3) अर्ज दाखल करणार...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. पुढील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत...
सप्टेंबर 18, 2019
बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरू असलेल्या मेगागळतीचे लोण आता कोल्हापुरपर्यंत पसरले असून पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनीच आज पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सोपवला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाला कार्यालयाचा प्रश्‍न होता,...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - गेल्यावर्षी "मल्टिस्टेट' वरून गाजलेली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा विधानसभा निवडणुकीनंतरच घेण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑक्‍टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही सभा होईल, तारीख ठरवण्याचे अधिकार अध्यक्ष रविंद्र आपटे यांना...
सप्टेंबर 07, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युती होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची अडीच लाख मते आहेत. आम्ही प्रामाणिकपणे युती धर्माचे पालन केले म्हणून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक खासदार झाले, हे त्यांच्यासह इतरांनी विसरू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - राजकारणात कोण कुणाच्या कधी सोबत जाईल आणि दूर जाईल, याचा नेम नसतो. पक्षनिष्ठा खुंटीवर अडकवून आपल्याला जे सोयीचे आहे, तेच पुढे रेटण्याची सवय अलीकडे राज्यकर्त्यांच्या अंगवळणी पडू लागली आहे. तीन महिन्यांपूर्वी जे प्रा. संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले, तेच ऋतुराज पाटील यांच्या...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या नेत्यांना मोठी लॉटरी लागली आहे. कोल्हापूरचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीला...