एकूण 194 परिणाम
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 08, 2019
बीड - नाराजीमुळे पक्षापासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. 6) रात्री "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले. त्यामुळे बीड...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘डॅमेज कंट्रोल’पेक्षा जिल्ह्यातील विविध पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन जोडण्या लावण्यावरच भर दिला. दिवसभराच्या चर्चेत किंवा मेळाव्यात ते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविषयी...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतोच. जिल्ह्याच्या २०-२५ वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली, तर हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकारणी आज एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. मित्रांतील वादाची ही परंपरा आजही कायम आहे...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक थेट शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात उतरल्याची कृती पक्षाला मान्य नाही. त्यामुळे उद्या (ता. १९) आमदार व पालिकेतील काँग्रेस आघाडीचे प्रमुख सतेज पाटील यांची भेट घेणार असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेले दोन दिवस...
मार्च 15, 2019
नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे...
मार्च 14, 2019
कोल्हापूर - ‘‘ देशाची लोकशाही पुन्हा टिकायची झाल्यास, संविधान टिकायचे असल्यास मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याची हीच वेळ आहे. भाजप सरकारने किती खोटे बोलावे, याला परिसीमा राहिलेली नाही. ही निवडणूक काही नुसती धनंजय महाडिक यांच्यापुरतीच नसून हा देशपातळीवरचा विषय आहे. गेली साडेचार वर्षे भाजप...
मार्च 11, 2019
कोल्हापूर - डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादामुळे कसबा बावड्यातून आपल्याला निश्‍चितपणे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  कसबा बावडा येथे झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. खासदार महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या...
मार्च 10, 2019
महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या राजकारणाचे संदर्भ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बदलणार आहेत. पक्ष सोडून अन्य कोणत्याही उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊ नका, असे आदेश भाजपने दिल्याने भाजप नगरसेवकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरणे अडचणीचे ठरणार आहे. इकडे महाडिकांना सोडता...
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कसबा बावडा हा भाग आपल्याकडेच असल्याच्या भ्रमात काहीजण आहेत, पण हा भाग म्हणजे कुणाची जहािगरी नाही, या परिसरातून मला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  कसबा बावडा या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा  बालेकिल्ला...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - "राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरी भागाच्या प्रश्‍नावर आंदोलने केली पाहिजेत, शहरी लोकांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर या पक्षाचा विस्तार ग्रामीण भागाबरोबर शहरातही होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - निवडणूकीचा प्रचार म्हणजे त्यात वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब अपरिहार्य आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र "चायपे' चर्चा याच धर्तीवर "ब्रेकफास्ट'पे चर्चा असा एक वेगळा मार्ग अवलंबला आहे.  आज (मंगळवारी)...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. सभेला सुरवात होताच...
फेब्रुवारी 04, 2019
वडगाव मावळ  - ‘आगामी निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत,’’ असे आवाहन माजी...
जानेवारी 13, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना नेत्याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा जाहीर सभा...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : "बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेचा महापौर व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली. यासाठी पेठेतील मंडळींनी शब्द दिला होता. म्हणूनच मी आणि आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौ. सरिता मोरे यांना महापौरपद दिले. सर्व पेठातील नागरिकांनी एकत्र येऊन महापौरांचा हा सत्कार केल्याबद्दल मला...