एकूण 352 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर काही...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्या काळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधींना ‘कलम ३७०’बाबत बोलण्याचे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचे आव्हान, पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी गुंडाळण्याची राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंची हाक, युती- आघाडीच्या नेत्यांना लोकांचे सोयरसुतक नसल्याचा ‘आप’च्या राघव चड्डा...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
वडगाव शेरी (पुणे) : वडगावशेरी मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदारसंघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आमदार जगदीश...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 12, 2019
बीड : जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ होय. या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण परळीत भावा-बहिणीची लढाई होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे विरुद्ध ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तर मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर आहेत. रविवारी...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या युती, आघाडी आणि आघाडीपुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. निवडणुकीसाठी आता अवघा आठवडा राहिला असून, पहिली सभा शुक्रवारी (ता. ११) पिंपरीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असेल....
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : औरंगाबाद - ‘मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय आपण तसा दावाही केला नाही,’’ असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.  पत्रकार परिषदेत मुंडे यांनी कामांची यादीच...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असताना राहुल गांधी यांनी मात्र मैदानातून पळ काढला. एकप्रकारे त्यांनी पराभव मान्य केला असून, अशाने कॉंग्रेस संपून जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले. सकाळी अकराच्या सुमारास शहा यांचे आगमन...