एकूण 444 परिणाम
जून 13, 2019
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली भाजपमध्ये जोरात सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या नावांवर विचार सुरू...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 07, 2019
लोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले. या निवडणुकीने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याजिल्ह्यांतील राजकारण नव्या समीकरणांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. अर्थातच, या साऱ्या बदलाला आगामी...
जून 03, 2019
परळी (जि. बीड) : कृष्णा खोऱ्याचे सात टिमएसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेला मंजूरीही देण्यात आली आहे. इस्त्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करु आणि प्रत्येक ग्रामपंचायतींना पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी...
जून 03, 2019
परळी(बीड): गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपिनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दानवे म्हणाले की, प्रचार करत असताना गोपिनाथ ...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे...
जून 03, 2019
बीड: दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे......
मे 21, 2019
बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना?...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती...
मे 03, 2019
औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः ब्रिटीशांपेक्षा ज्यांनी देशावर जास्त राज्य केले; त्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता देशात गरीबी दिसत आहे. यामुळे राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देताय. यापुर्वी त्यांना गरीबी दिसली नाही का? शिवाय महात्मा गांधीचे नाव घेवून मत मागणाऱ्यांचे नोटा मोजण्यातच आयुष्य गेले. गांधींजींचे विचार...
एप्रिल 08, 2019
नेकनूर - मृत शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनीही ‘जगमित्र’ या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्याबद्दल आरोप करणे दुर्दैवी आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाली. तसा, आमच्या भावाचा पायगुणच असल्याचा टोला पालकमंत्री पंकजा ...
एप्रिल 07, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... Loksabha 2019 : प्रसिद्धीसाठीच केली जाते पवारांवर टीका : शरद पवार Loksabha 2019: तोडपाणी करणारे मुंडेसाहेबांचे वारस होऊ शकत नाहीत:...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्‍या...
एप्रिल 07, 2019
जिंतूर : गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते, पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात असा आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
एप्रिल 07, 2019
बीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे...
मार्च 27, 2019
बीड : भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण केली. 
मार्च 26, 2019
बीड : आपण नेतृत्व करत असल्याने आपल्याला आरशात चेहरा पहायलाही वेळ मिळत नाही. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात, वजन सांभाळतात असा चिमटा काढत स्वत: मागच्या दाराने येतात असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. हिंमत होती तर स्वत:...
मार्च 24, 2019
बीड : राज्यात महायुतीसोबत व जिल्ह्यात भाजपला विरोध अशी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या दोन समर्थक झेडपी सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गळाला लावले.  शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे यांनी...
मार्च 17, 2019
औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची बैठक आज झाली. या बैठकीत उपस्थित पक्षश्रेष्ठींनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना खोट्या मनाचे असे संबोधले.  मुंडे म्हणाल्या, 'मी लहानपणापासून 'युती' हाच शब्द ऐकला आहे. भाजप...