एकूण 403 परिणाम
जून 17, 2019
उमरी : उमरी तालुक्यातील तळेगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमाचा त्याची पत्नी आम्रपाली हैबते हिने विजेचा वायरने शाॅक देऊन जीवे मारुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी पत्नीला उमरी पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या...
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर ...
जून 11, 2019
नांदेड : मागील काही वर्षापासून प्रलंबीत पडलेल्या राज्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त लागला. पोलिस महासंचालक कार्यालयातून सोमवारी (ता. १०) राज्यातील ५०० एपीआय यांना बढती देऊन पोलिस निरीक्षक पद बहाल केली आहेत. जिल्ह्यातील सात जणांचा सहभाग असून त्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मे 27, 2019
बारामती : लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या...
मे 23, 2019
कोल्हापूर - एकाद्या निवडणूकीत एखादा प्रश्‍न एखादा महत्त्वाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरतो पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय हा शब्द खुप महत्त्वाचा ठरला आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना निवडणूक आणण्याचा शब्द कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खरा करून...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत. मतदार संघ निहाय पडलेली मते राधानगरी  पहिली फेरी  मंडलिक 3152 महाडिक 1075...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारतो’, असे सांगत आहेत. इतकेच...
मे 13, 2019
सिल्लोड - शहरातील नीलम चौकातील भराडी वाईन शॉपमध्ये कामावर असलेल्या दोन जणांवर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १२) सिल्लोड-भराडी रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरात रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, वाईन शॉपवर कामावर असलेले...
मे 11, 2019
पिंपरी - निगडी आणि दापोडीतील चौकीत येऊन धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.  सोहेल निसार शेख (वय १८, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा मित्र सोनू याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
मे 03, 2019
कोल्हापूर - आयर्विन ख्रिश्‍चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागा खाली करून देण्यासाठी ३० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार राजारामपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे. यात जेसीबी चालकाचाही समावेश आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जेसीबीही जप्त केला. हल्ल्यातील मुख्य...
एप्रिल 28, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची जोरदार कारवाई सुरुच आहे. आज मांडवगण फराटा, शिरुर परिसरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोणंद व नीरा परिसरातून अवैधरित्या दारु विक्रीसाठी नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जयंत मीना तसेच उपविभागीय पोलिस...
एप्रिल 15, 2019
पुणे : भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही.  महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी सहा विधानसभा मतदारसंघात...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...
एप्रिल 11, 2019
नांदेड - शहरालगत दोघावर गोळीबार करून एकाला ठार मारणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी (ता. १०) नांदेड परिसरातून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटी कट्टे (पिस्तुल), तीन जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली. अन्य दोघांचा शोध सुरू...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - आपटेनगर येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री केरबा दगडू डोंगरे (वय ५५, रा. जुना वाशी नाका, आपटेनगर) यांचा अज्ञातांनी चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला सांगलीतून ताब्यात घेतले. नीलेश आनंदा आठवले (२१, रा. आपटेनगर), रोहित सुरेश दवडे (१८, रा....
एप्रिल 04, 2019
टिटवाळा : स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एका इसमाला वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अमीर शब्बीर खान (२६ ) असे या इसमाचे नाव असून, तो टिटवाळा पूर्वेकडील महागणपती रुग्णालयाजवळील वालाराम...
मार्च 30, 2019
भडगाव : गेल्या आठवड्यात खून झालेल्या बालकाच्या आई, वडील व बहीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या सामुहीक हत्याकांडाने भडगावात खळबळ उडाली आहे. या कुटुबांने आत्महत्या का केली हे गुलदस्त्यात आहे.  याबाबत अधिक माहीती अशी की, बब्बु सैय्यद रा. फतेहपुर (उत्तर प्रदेश) ह.मु.टोणगाव हे भडगावात...