एकूण 185 परिणाम
जून 03, 2019
परळी (जि. बीड) : कृष्णा खोऱ्याचे सात टिमएसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेला मंजूरीही देण्यात आली आहे. इस्त्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करु आणि प्रत्येक ग्रामपंचायतींना पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी...
जून 03, 2019
परळी(बीड): गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपिनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दानवे म्हणाले की, प्रचार करत असताना गोपिनाथ ...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे...
जून 03, 2019
बीड: दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे......
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण नव्या...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019  बीड : राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात खा. प्रितम मुंडे यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. सुरवातीपासूनच राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पिछाडीवर होते. बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही प्रवेश दिला...
मे 22, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या...
मे 21, 2019
बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना?...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा....
मे 18, 2019
माजलगाव (जि. बीड) : रस्त्यावरील दुचाकी बाजूला करण्याच्या कारणावरून वाहक आणि दुचाकीस्वरात बाचाबाची झाली. यात दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली तर चालकाचे कपडे काढले. याचा राग मनात धरून सर्वच बस चालक, वाहक एकत्र होऊन त्यांनी डेपोतील बस शिवाजी चौकातील रस्त्यात आडव्या लावून रास्तारोको सुरू...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी तालुक्यातील...
एप्रिल 23, 2019
बीड : लोकसभा निवडणूकीत बीड मतदार संघातून निवडणुक लढलेल्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मंगळवारी (ता. 24) नोटीसा बजावण्यात आला. पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी या नोटीसा बजावल्या...
एप्रिल 19, 2019
नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले. यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे पाहण्यात...
एप्रिल 18, 2019
बीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील २३२५ केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरु होते.  राज्यात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात असलेल्या या...