एकूण 282 परिणाम
जून 16, 2019
लंडन : भारताकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव केला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला अधिक बळ दिले. कर्णधार ऍरॉन फिन्चनने दीडशतक मिशेल स्टार्कचे चार बळी निर्णायक ठरले.  प्रथम...
जून 09, 2019
चेतन भगत...नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील...
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
मे 03, 2019
दहशतवादाला आपला देश थारा देत नसल्याचा आव पाकिस्तान आणतो. ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता त्या देशाची आहे. मसूद व त्याच्या संघटना यांना खिळखिळे करण्यात पाकिस्तानची कसोटी लागणार आहे. पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला अखेर सुरक्षा समितीने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. २००१ मध्येच...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले. सर्वांना काही ना काही पद देऊन विधानसभेसाठी तयार केले आहे. आता ही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी पहायला मिळणार आहे. कागलमध्ये सेना-भाजप युती झाली, तरी मीच...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 26, 2019
राजापूर - मॉन्सूनचे आगमन आणि निर्गमनात गेल्या काही महिन्यांत सातत्याने बदल झालेला असून, मॉन्सूनचे आगमन आणि निर्गमनाचे वेळापत्रकच बदलले आहे. त्यामुळे वेधशाळेचे अंदाजही अनेकदा चुकीचे ठरत आहेत. अशा स्थितीत मॉन्सूनच्या आगमनाची साऱ्यांना ‘ॲडव्हान्स चाहूल’ देणाऱ्या नवरंग पक्ष्याचे कोकणात आगमन झाले आहे....
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... जवानांच्या नावावर मते मागणाऱ्यांना गाडा - राज ठाकरे राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कुणाच्या नावावर; आयोग संभ्रमात मुंबईत ‘मनसे’चा...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
एप्रिल 03, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशा शब्दात ट्विटरवरून टीका केली आहे. रावसाहेब दानवे हे...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 28, 2019
नाशिक - लोकसभेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्‍शन वॉचतर्फे सोळाव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण केले. त्यानुसार सर्वाधिक प्रश्‍न विचारणाऱ्या "टॉप-टेन'मध्ये महाराष्ट्रातील आठ खासदारांचा समावेश आहे. त्यात बारामतीच्या...
मार्च 13, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील तीन अतिरिक्त महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय...