एकूण 229 परिणाम
मे 27, 2019
बारामती : लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण नव्या...
मे 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे.  प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव...
मे 23, 2019
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ'ची खिल्ली उडवितानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाव रे फटाके'.  राज्यात आणि देशात युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मातोश्रीवर आले होते. येथे...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी तालुक्यातील...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 खोपोलि (जि. रायगड) : मावळ लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आघाडीची भव्य प्रचार सभा गुरुवारी खोपोलीत संपन्न झाली. या सभेला विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस...
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कारभाराबद्दल...
एप्रिल 26, 2019
तळेगाव दाभाडे -  ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत. आगामी काळात...
एप्रिल 25, 2019
युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर, या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 20, 2019
कुर्डुवाडी : "अच्छे दिन' येण्याचे आश्‍वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेची घोर फसवणूक केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे वादळ आले आहे. या वादळात भाजपच्या कमळाच्या पाकळ्या उडून जातील, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय...
एप्रिल 19, 2019
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ बुधवारी गांधी मैदानात विराट सभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व उमेदवार असलेल्या महाडिकांनी तडाखेबाज भाषणं करीत कार्यकर्त्यांना चार्ज केले....
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...