एकूण 254 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
इगतपुरी : पहिली बेटी अन् धनाची पेटी असं फक्त सामाजिक स्तरावर बोललं जातं, मुलगा जन्माला आला तर कुटुंबात पेढा वाटत आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता विचारांच्या प्रगतीमुळे आणि सामाजिक समरसतेमुळे  मुलांबरोबर मुलीलाही तोच बहुमान देण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील गव्हांडे आदीवासी...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर ः दोन वर्षांपूर्वी गुंटूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सायली वाघमारेला दुखापतीने जेरीस आणले होते. त्यातून तिने स्वतःला सावरले आणि आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर शर्यत जिंकून दोन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले.  आर. एस....
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपळनेर : चिंचदर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैलास भटू बच्छाव व कातरवेल येथील  शिक्षिका उर्मिला कैलास बच्छाव यांनी पिंपळकोठा जनता विद्यालय या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी धनंजय भाऊसाहेब पवार व इयत्ता सातवीत शिकणारा महेंद्र भाऊसाहेब पवार या दोन्ही विद्यार्थ्यांकडे...
ऑक्टोबर 08, 2019
सावरगाव : भगवानबाबांच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य घालविले. पंकजाताईही गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भारतीय जनता...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. यामुळे साताऱ्याची जागा हॉटसीट समजली जाते. भाजपने साताऱ्याची लोकसभेसाठी उमेदवारी उदयनराजे भोसले यांना दिली. पण राष्ट्रवादी-काँग्रेसचे अजूनही याबाबत काही ठरत नसल्याचं दिसतंय. यावरूनच भाजपचे शिक्षण मंत्री आशिष शेलार...
सप्टेंबर 18, 2019
बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टिका जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 12, 2019
अलिबाग : वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तब्बल 186 जणांना  जिल्हा परिषदेच्या वतीने "रायगड भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच वर्षी इतक्‍या मोठ्या संख्येने पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला.  अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल स्थान...
सप्टेंबर 06, 2019
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा  नाशिक : राज्यातील वंजारी समाजाला देण्यात आलेले 2 टक्‍क्‍याचे आरक्षण समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाने 10 टक्के वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिवीर...
सप्टेंबर 05, 2019
औरंगाबाद - 2018-19 व 2019-20 या दोन वर्षांत ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षक विस्थापित झाले. यात महिला शिक्षिकांची अतिशय गैरसोय झाली. यातील सर्व अन्यायग्रस्त शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती देऊ, असे आश्‍वासन शिक्षण सचिव असीमकुमार गुप्ता...
सप्टेंबर 03, 2019
यवतमाळ : प्रेमप्रकरणात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने युवतीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (ता.दोन) सायंकाळी सातला दारव्हा मार्गावरील ट्रॅव्हल्स पॉइंटसमोर घडली. नागरिकांनी तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला. नंदकिशोर चौधरी (वय 26, रा. साहूर,जि. वर्धा ), असे संशयित तरुणाचे नाव...
ऑगस्ट 29, 2019
चंद्रपूर  : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ...
ऑगस्ट 28, 2019
महाड (बातमीदार) : राज्य सरकारच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत अद्याप निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी १९ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 10, 2019
कऱ्हाड ः पूरबाधीत झालेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.  पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते....
जुलै 29, 2019
पाथरूड (जि. उस्मानाबाद) - भूम आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी उमाचीवाडी (ता. भूम) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सोमवारी (ता. 29) सुरू करण्यात आली. गावात बस येताच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. बससेवेमुळे नागरिकांची दीर्घकाळ सुरू असलेली पायपीट थांबली आहे.  उमाचीवाडी हे...
जुलै 17, 2019
धुळे - अनुसूचित जाती व जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 2003 पासून शासन शिष्यवृत्ती देत आहे. मात्र, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यांच्यासह नातवाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून अनेक जण त्याखाली अडकले आहेत. यावेळी स्थानिकांनी बचावकार्यात भाग घेतला असताना अनेक राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घटनास्थळी धाव घेत विचारपूस करण्यास सुरुवात केली. यामुळे बचावकार्यात अडथळा आल्याने महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना...