एकूण 138 परिणाम
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
मे 30, 2019
परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणामध्ये असलेले ब्रिटिशकालीन धरण उघडे पडले आहे.  १९२८ मध्ये या धरणाची निर्मिती केली होती. जुन्या धरणाचा बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, धरणातून डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला....
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांसाठी चारा हा छावणीला नव्हे; तर दावणीला द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला.  दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आपने विभागीय आयुक्‍तालयासमोर मंगळवारी (...
जानेवारी 16, 2019
पुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान क्रांती समितीची बैठक झाली. त्यात जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधातील संताप व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनापासून 19 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण...
जानेवारी 14, 2019
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली. शेतकऱ्यांनीसुद्धा दरियादिली आणि तेवढाच हजरजबाबीपणा दाखवून लोकसंवादाच्या शेतीत हशाची खसखस पिकविली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. 14) राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ...
डिसेंबर 21, 2018
पुणे - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार शहराची नेमकी लोकसंख्या किती, पाण्याचा एकूण वापर आणि पाणीगळती यासह एका महिन्यात "वॉटर बजेट' सादर करावे. त्यानंतर शहराचा पाणीकोटा ठरविण्यात येईल, असे जलंसपदा विभागाने पुणे महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीकोट्याबाबत अजूनही अनिश्...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा...
डिसेंबर 01, 2018
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा! नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे. सरकारकडून या...
नोव्हेंबर 13, 2018
मोहोळ- टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम  2017-18  मधील शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे निघणारी पूर्ण रक्कम यापूर्वीच दिली आहे. परंतु कारखाना प्रशासनाने प्रतिटन 2250 रुपये दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे शेवटच्या दोन महिन्यात गाळप झालेल्या 2 लाख 70 हजार मेट्रिक टन...
नोव्हेंबर 07, 2018
वडवणी (जि. बीड) : एकीकडे शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना पुन्हा महावितरण यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. शेतीला पाणी द्यायला वीज उपलब्ध होत नसली तरी महावितरणच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शेतकऱ्यांची उभी पिकर जळून खाक होत आहेत.  तालुक्यातील खळवट लिमगाव येथे वीज तारांचे घर्षण होऊन ऊस फड जळण्याच्या...
नोव्हेंबर 04, 2018
वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर. चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात. शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर...
ऑक्टोबर 09, 2018
पंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक...