एकूण 232 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : भिगवण : ''पाच वर्षापूर्वी इंदापुर तालुका ऊस उत्पादनांमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावर होता परंतु, सध्या हा दुष्काळी तालुका बनला असून निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे तुळशीच्या लग्नाला लागणारा ऊसही इतरांकडे मागण्याची वेळ आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी तर जलसंपदा...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना सत्तेची लालसा आणि अहंकार आहे. सत्तेशिवाय ते जगूच शकत नाहीत,’’ अशी टीका महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी थेरगावात केली. दरम्यान, त्यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांना पोलिसांनी ताब्यात...
ऑक्टोबर 13, 2019
वडगाव शेरी (पुणे) : वडगावशेरी मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदारसंघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आमदार जगदीश...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 12, 2019
नेवासे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे नेते विठ्ठल लंघे आज भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. गडाख व घुले यांच्यातील मनोमीलनाचा वचपा काढण्यासाठी आमदार...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले. आमदार अमल महाडिक...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 02, 2019
पक्षाशी एकनिष्ठ राहणे हा गुन्हा असेल, तर हो तो मी गुन्हा केलाय, या एका वाक्यात गेल्या पाच वर्षांतही खदखद उफाळून समोर येतीय. होय, हे वाक्य आहे भाजपला गेल्या 42 वर्षांपासून महाराष्ट्रात वाढविण्यापासून सत्तेपर्यंत नेण्यापर्यंत नेणाऱ्या एकनाथ खडसे यांचे. भाजपने मंगळवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  मुंबई/बीड - विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे मेगाभरती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्या नमिता मुंदडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला; तर वंचित आघाडीचे लोकसभेचे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याची नेमकी कारणे काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.  गेले काही दिवस अजित दादा नाराज होते काय? असा प्रश्‍न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारासाठी काढलेल्या यात्रेत दादा...
सप्टेंबर 27, 2019
मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची विधानसभेसाठी तयारी मुंबई - मंत्री आस्थापनेवर पाच वर्षे काम केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना (पीए) आमदार होण्याचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 18, 2019
बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...