एकूण 156 परिणाम
जून 26, 2019
मुंबई - मुंबईतील केसी, एचआर, जय हिंद आदी महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो रुपयांचे व्यवहार केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केला. या महाविद्यालयांत चार, पाच लाख रुपयांत ऑफलाइन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला....
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-...
जून 19, 2019
महाराष्ट्र शासनाचा गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पैठण येथील संतपीठ. सर्वधर्मसमभाव तत्त्व शिकविणारे हे संतपीठ तात्काळ सुरू व्हावे म्हणून अनेक आंदोलने झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी या प्रश्नात लक्ष्य घातल्यानंतर शिक्षण विभागाने संतपीठ अभ्यासक्रम समिती नेमली....
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 12, 2019
शकुंतला महाडिक यांना सहा मुली आणि दोन मुले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आम्ही पंढरपूरहून कोल्हापुरात आलो. भैयाचे १९९२ ला अपघाती निधन झाले. त्यानंतर तीनच वर्षात पती भीमराव यांचेही निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मुले सांभाळली, त्यांच्यावर चांगले...
एप्रिल 22, 2019
परंपरागत पांढऱ्या रंगाचा खास सुदानी पेहराव आणि कानात चंद्राच्या आकारातील सोन्याची भली मोठी रिंग घातलेली २२ वर्षांची अला सालेह सध्या सुदानी जनतेच्या असंतोषाचे प्रतीकच बनली आहे. सुदानची राजधानी खार्टुममध्ये मोटारीच्या टपावर उभारून घोषणा देत लष्करी सत्ताधीश बशीर यांच्या पोलादी राजवटीला आव्हान देणाऱ्या...
एप्रिल 17, 2019
मराठवाड्यात प्रचारासाठी सर्वांत आघाडी घेतलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे. तसेच, मराठवाड्यात सर्वांत जास्त दुष्काळ कुठे असेल तर तो बीडमध्ये. जिकडे जावे तिकडे मुंडेच मुंडे... दोन प्रतिस्पर्धी पक्ष; ज्यांचे प्रमुख मुंडेच आणि मी ज्या ज्या लोकांच्या घरात जात होतो, तिथे लोकांच्या...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
एप्रिल 12, 2019
ते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...
मार्च 07, 2019
शिरूर - पत्नी आणि मुलाबाळांचा त्याचा संसार. आचारी म्हणून काम करून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह चाललेला. पण या सुखी संसाराला दृष्ट लागावी तसे झाले. कर्ता माणूसच हृदयविकाराने गेला आणि अवघे कुटुंब उघड्यावर आले. पण गाव एक झाला आणि त्यांनी ‘या कुटुंबाची जबाबदारी आता गावाची’, असा निर्धार करून तब्बल ११ लाख...
मार्च 04, 2019
मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ ...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...