एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना...
सप्टेंबर 21, 2018
पिंपरी - लाडक्‍या गणरायाची, त्याच्या अवतार कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ अर्थात ‘कोण होईल बाप्पाचा मित्र’ ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीने...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 18, 2018
सरळगांव - गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  म्हणत मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडले. डी जे ला बाजूला सारत भजन तर काही ठिकाणी ढोलटाश्याच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक पार पडली.  मुरबाड तालुक्यात विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त...
ऑगस्ट 31, 2017
रावेत - तळवडे, रुपीनगर, पुनावळे भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परंपरेप्रमाणे जिवंत देखावे सादर करीत पर्यावरणासह सामाजिक बांधिलकीचा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. तळवडे गावठाणातील परिसरातील गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. छत्रपती शिवाजी मित्र...
ऑगस्ट 28, 2017
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात भारतीय वारकरी मंडळ, वारकरी सेवा मंडळाचा सहभाग पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी गणेशोत्सवात शनिवारी रात्री वारकरी संप्रदायिक चालीतील भजनाने उपस्थितांची मने जिंकली. या आगळ्या-वेगळ्या भजनाला संप्रदायातील प्रमुख संस्थानच्या...
ऑगस्ट 27, 2017
रंकाळवेस तालीम मंडळाची मूर्ती शाहूपुरी कुंभार गल्लीतील ज्येष्ठ मूर्तिकार के. आर. कुंभार गेली पन्नास वर्षे तयार करतात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीदिवशी रात्री साडेआठला मंडळ मूर्ती नेण्यासाठी येते. श्री. कुंभार यांचा सत्कार करतात आणि मूर्ती घेऊन जातात. गल्लीतील अनेक कुटुंबं या गणपतीचे औक्षण करून...