एकूण 7 परिणाम
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
डिसेंबर 30, 2018
पुणे  : सईनगर जुना जकात नाका सिंहगड रस्ता सिग्नलजवळील विद्युत खांबावरील दिवा झाडाच्या फांदीमुळे झाकला आहे, त्यामुळे दिव्याखाली उजेड कमी पडतो. अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने फांदी कापावी.   
डिसेंबर 20, 2018
पुणे : पुण्यात सध्या पाणी कपाती समस्या भेडसावत आहे. पण प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १० येथील कुमार बंगल्यात पाण्याचा अपव्यय सुरु आहे.  गेली चार दिवस हा बंगला पाण्याने धूवत आहेत. मी कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली होती. तेथील अधिकारी व कामगार वर्ग यांनी त्वरित दखल घेवुन या बंगल्यास भेट...
सप्टेंबर 11, 2018
अपरांत भूमी अर्थात कोकण पूर्वेला सह्याद्री तर पश्चिमेला अथांग सागर. याच पर्शरामभूमीवरील सड्यांवर अर्थात कातळांवर सध्या नैसर्गिक फुलोत्सव पहायला मिळतो. अनेक प्रकारची रंगसंगती घेवून हे सडे, पिवळे, पांढरे, गुलाबी तर काही पठारे कंच हिरवीगार दिसतायत. रंगारींच्या कुंचल्यातही न मिळणारे रंग या कातळांवर...
एप्रिल 26, 2018
डॉक्‍टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्‍वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्‌भुतच...
एप्रिल 10, 2018
कोकणच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनासाठी येथील अनेक ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हा तालुका राजापूरची गंगा, धोपेश्वर मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. याच राजापुरात देवाचे गोठणे हे ठिकाण आहे. धोपेश्वरपासून देवाचे गोठणेपर्यंत एक पाऊलवाट गेली आहे. या...
मार्च 29, 2018
"चला जायचे का कांदळ वनात". डॉ. विनोद म्हणाल्या. "चला जाऊ" पण तिथे होडीची काय सोय होऊ शकते? आहे का कोणी ओळखीचे?  असे प्रश्न होते." आहेत एक ओळखीचे होईल व्यवस्था". जैतापूर नाटेपुलाखाली असलेल्या बंदरावर आम्ही पोहचलो. अगोदर कल्पना असल्यामुळे कोठारकर आजोबा वाट पहातच होते. यांत्रिक नौका सफारीसाठी बंदरावर...