एकूण 133 परिणाम
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ'ची खिल्ली उडवितानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाव रे फटाके'.  राज्यात आणि देशात युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मातोश्रीवर आले होते. येथे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019  बीड : राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात खा. प्रितम मुंडे यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. सुरवातीपासूनच राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पिछाडीवर होते. बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे...
मे 23, 2019
कोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ""या निवडणुकीत मनी मसलं आणि पॉवरचा धनंजय...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना तब्बल 1 लाख 4 हजार 992  मतांची आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीपर्यंत कल पहाता मंडलिक यांची विजयाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
पुणे : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 69294 मतांची आघाडी मिळविली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने ही लढत...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही प्रवेश दिला...
मे 21, 2019
बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना?...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री...
एप्रिल 27, 2019
 कर्जत  : कर्जत विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. त्या कर्जत तालुक्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना, भाजप, आरपीआयचा एकही नेता प्रचारासाठी आलेला नाही किंवा त्यांचे नियोजन देखील नाही. त्यामुळे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला बाय दिला...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,'...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... जनतेच्या हितासाठी बोलतच राहणार : राज ठाकरे नजरकैदेत ठेवलेल्या या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना 500 रुपये... 'पुढील विरोधी पक्षनेता...