एकूण 19 परिणाम
एप्रिल 11, 2019
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने दुष्काळ असतो. लोहसर (खांडगाव) गावशिवारातही दुष्काळाची स्थिती आहे. गावात जगन्नाथ गीते पाटील परिवाराचा राजकीय प्रभाव. पन्नास वर्षांपासून त्यांच्याकडे गावची सत्ता आहे. सध्या तिसऱ्या पिढीतील अनिल गीते- पाटील सरपंच आहेत. राज्यासह देशात...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई - राज्यात पीककर्ज वाटपाची फक्त औपचारिकता पार पाडली जात असल्याचे ताशेरे ओढत १८ टक्के इतक्या अपुऱ्या सिंचन सुविधेवरून पंधराव्या वित्त आयोगाने राज्य शासनावर आक्षेप नोंदविले आहेत. आयोगाच्या समितीने महाराष्ट्राच्या विकासाबद्दल गंभीर निष्कर्ष काढत चिंताजनक महसुली तुटीवरही बोट ठेवले. २००९ ते १३ च्या...
सप्टेंबर 04, 2018
सांगली - खरीप हंगाम २०१७ मध्ये आॅनलाइनमध्ये अडथळे येत असल्याने शासनाने मदत व पुनर्वसन विभागाला आॅफलाइन पीकविमा अर्ज करण्यात सांगितले होते. या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शासनाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र कृषी विभागाला अद्याप पात्र शेतकऱ्यांची यादीच निश्चित करता...
जुलै 12, 2018
पुणे - दूधदरातील घसरण रोखण्यासाठी सरकारने दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये व दुधाला प्रतिलिटर पाच रुपये ‘निर्यात अनुदान’ जाहीर केले आहे. दूध प्रश्नाचे स्वरूप पाहता सरकारचा हा उपाय अत्यंत निराशाजनक, आहे. शेतकऱ्यांना सरळ मदत देण्याऐवजी सरकार वारंवार दूध पावडर बनविणाऱ्या कंपन्यांना मदत करण्याची भूमिका...
जून 26, 2018
सोलापूर - ‘‘ऐंशी हजाराचं पीककर्ज हाय, गावातल्या बॅंकेतनं कर्ज काढलंय, ते कर्जमाफीतही बसलं, पण पैसं जमा नसल्यानं बॅंकवाले म्हणतात, अजूनबी मी थकबाकीदार हाय, यंदा पुन्हा कर्ज मिळणार न्हाई. म्हणून नान्नजच्या बॅंकेत आलू, तर तिथं बी न्हाई म्हणत्यात. आता सोनं तारण ठेवतू म्हटलं, तरी बी कर्ज देईनात,’’ उत्तर...
एप्रिल 25, 2018
पुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर शालीनिर्मितीसाठी सर्वोत्तम समजली जाते. याचबरोबरीने आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर असणाऱ्या दख्खनी मेंढीची लाेकरदेखील पर्यायी उत्पादनांच्या निर्मितीसाठी दर्जेदार असल्याचा शिक्कामाेर्तब इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठाकडून करण्यात...
एप्रिल 10, 2018
पुणे - राज्य सरकारने गेल्या हंगामात (२०१६-१७) खरेदी केलेल्या सुमारे २५ लाख क्विंटल तुरीपैकी केवळ २ लाख क्विंटल तुरीची विल्हेवाट लावण्यात सरकारला यश आले. उरलेली सुमारे ९२ टक्के तूर अजून गोदामातच पडून असल्याने यंदाच्या हंगामात खरेदी केलेली तूर ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - महाराष्ट्राच्या उणे कृषी विकासाचा दर अधिक १२.५ टक्के इतका झाला आहे. २०१३-१४ मधील २९ हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढून ती २०१७-१८ मध्ये ८३ हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. मागेल त्याला शेततळे, कृषी पंपांचे विद्युतीकरण, जलयुक्त शिवार यांसारख्या माध्यमातून कृषी आणि संलग्न...
जानेवारी 29, 2018
उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी. भुईमुगा हे पाण्यासाठी...
नोव्हेंबर 15, 2017
नागपूर : राज्यात यावर्षी बीजी-२ तंत्रज्ञानावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. बोंडअळीची प्रतिकारशक्‍ती वाढीस लागल्याने हे घडल्याचा दावा केला जात आहे. सरकारने याची गंभीर दखल घेत असे वाण बाजारात आणणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे....
ऑक्टोबर 29, 2017
पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे...
ऑगस्ट 23, 2017
शासकीय योजना काटेकोरपणे राबवल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू वहागावात शेततळ्यांची योजना पद्धतशीर राबवण्यात आली. ती यशस्वी ठरून गावाचे बागायती क्षेत्र वाढले. आले, हळद, ऊस डाळिंब आदी पिके घेऊन जीवनमान उंचावणे शेतकऱ्यांना शक्य झाले. शेततळी शेतीला जणू संजीवनीच...
मे 25, 2017
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट झालं. मी शेतकऱ्यांना मोदी आणि भाजपची साथ द्यायला लावली, त्याबद्दल माझ्या मनात अपराधी भावना आहे. मी निघालो होतो देवाच्या...
मे 24, 2017
मनात काहीतरी करून दाखवण्याची धमक असली  की तो माणूस स्वस्थ बसून रहात नाही. आजच्या परिस्थितीत पारंपरिक शेती परवडू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या जोडधंद्यांची जोड दिल्यास शेती फायद्याची नक्की होते. फक्त आतल्या आवाजाची हाक ऐकून, उद्याच्या काळाची गरज हेरून व्यवसायाची...
फेब्रुवारी 13, 2017
शेतीमध्ये सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणा आली असली, तरी त्यासाठी जमिनीतील पाण्याचे प्रमाण, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांच्याकडे शेतकऱ्यांना सातत्याने लक्ष ठेवावे लागते. अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी औरंगाबादमधील एमआयटीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाच्या...
फेब्रुवारी 13, 2017
युवा हळद उत्पादकाने शोधले पूरक उत्पन्न  सातारा जिल्ह्यात सर्वाधिक हळद वाई तालुक्यात केली जाते. येथे सांगलीनंतर वाई बाजार समितीत खरेदीचे व्यवहार होतात. तालुक्यातील निकमवाडी हे छोटेसे गाव. या गावातही मोठ्या प्रमाणात हळद पीक घेतले जाते. येथील राजेश धनंजय निकम हा तरुण शेतकरी. कुटुंबाची...
नोव्हेंबर 11, 2016
मंगळवेढा, जि. सोलापूर - ‘‘साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत ९७.५ टक्‍क्‍यांपर्यंत एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना सरकारने भाग पाडले आहे. अन्य राज्ये मात्र ६० टक्‍क्‍यांपर्यंतही एफआरपी देऊ शकलेली नाहीत. राज्यात एफआरपी देणाऱ्या कारखान्यांनाच यापुढे मदत देऊ आणि एफआरपी...