एकूण 64 परिणाम
जून 07, 2019
राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त...
मे 03, 2019
दहशतवादाला आपला देश थारा देत नसल्याचा आव पाकिस्तान आणतो. ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता त्या देशाची आहे. मसूद व त्याच्या संघटना यांना खिळखिळे करण्यात पाकिस्तानची कसोटी लागणार आहे. पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला अखेर सुरक्षा समितीने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. २००१ मध्येच...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निर्णय आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम खलीफुल्ला, श्री श्री...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत आगमन झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोघांचे स्वागत...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
जानेवारी 22, 2019
लंडन : "इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) "हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक "ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केला आहे.  सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : आपण विरोधी पक्षात नसून सत्तेत आहोत हे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लक्षात घ्यायला हवे असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.  गडकरी म्हणाले की, काम झाले नसल्याचे रडगाणे बंद आधी बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील...
डिसेंबर 21, 2018
मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15 मिनिटांसाठी मी आजही स्वत:ला दोषी...
डिसेंबर 12, 2018
बेळगाव - सीमावासी मराठी बांधव कर्नाटकात अन्याय झेलत आहेत. त्यांच्यासाठी कर्नाटकी पोलिसांचे एकच काय ५६ गुन्हे घ्यायला तयार आहे. पोलिसांच्या कारवाईला मी भीक घालत नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिले....
डिसेंबर 11, 2018
बेळगाव - ‘नाही.. नाही.. मुळीच.. नाही कर्नाटकात राहणार नाही.’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आदी घोषणांनी व्हॅक्‍सिन डेपो मैदानाचा परिसर मराठी भाषिकांनी दणाणून सोडला. डोक्‍यावर भगवे फेटे, भगव्या टोप्या परिधान करून,...
डिसेंबर 10, 2018
बेळगाव - जीव गेला तरी चालेल पण सीमावासियांना महाराष्ट्रात घेणारच, अशी ग्वाही देत सीमाप्रश्न निर्णायक वळणावर असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची विनंती करणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
डिसेंबर 09, 2018
बेळगाव - कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन बेळगावात घेऊन सीमा भागातील मराठी माणसांना खिजवण्याचा आणि सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी (ता. १०) महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - सीमाप्रश्नी लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक बोलविण्यात येणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी युवा...
नोव्हेंबर 29, 2018
बेळगाव / मुंबई - बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत आज मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितिचे उपोषण सुरू झाले आहे. बेळगावसह सीमा भागातून कार्यकर्ते उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.  बेळगावचे बेळगावी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा...
नोव्हेंबर 12, 2018
बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. बंगळूरूतील खासगी रुग्णालयात...