एकूण 32 परिणाम
जानेवारी 10, 2020
प्रतिक्विंटलचा दर २२८० रुपयांपर्यंत; जागतिक बाजारात उत्पादनात घट सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. रुपयाची घसरणदेखील साखर उद्योगाच्या पथ्यावर पडली. परिणामी साखरेच्या निर्यातीचा दर २०००...
जानेवारी 03, 2020
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी २०२० रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून विशेष म्हणजे या संपाला शिवसेनेकडूनही समर्थन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून समर्थन करण्यात आल्याने आता शिवसेना डाव्यांच्या या संपामध्ये...
डिसेंबर 30, 2019
दिल्ली : देशभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, राजधानी दिल्लीसह हवामान विभागाकडून देशातील आठ राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशात काही भागांत पारा शून्याखाली गेला आहे. दरम्यान, थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती...
डिसेंबर 29, 2019
दुपारची वेळ... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती. तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि थेट त्या महिलेपाशी गेले. रस्त्यावरच गप्पा रंगल्या. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे चारही नराधम पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार मारले गेल्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या चकमकीची दखल घेत या घटनेची निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या घटनेची...
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडत असताना गृहमंत्री अमित शहा यांच्याडून एक चूक झाली होती, जी चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. गृहमंत्री अमित शहांनी विधेयकातील विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी, शेवटच्या क्षणी अमित शहांकडून थोडीशी चूक...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळांना 14 आणि 15 नोव्हेंबर या दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण व संरक्षण प्राधिकरणाचे (...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने विविध शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली वाढ अखेर आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनापुढे सरकारला माघार घ्यावी लागली असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास...
नोव्हेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भारताची पहिली खासगी रेल्वे म्हणून तेजस एक्सप्रेस ओळखली जाते. या ट्रेनला पहिल्यांदा लेट झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते. प्रवाशांना नुकसानभरपाई देऊनही रेल्वेला 70 लाखांचा नफा झाला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तेजस एक्सप्रेसने ऑक्टोबरमध्ये जवळपास 3.70 कोटींची कमाई केली. ...
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांमधील बड्या धार्मिक गुरूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या निकालानंतर देशभरात शांतता आणि सौहार्द कशा पद्धतीने कायम ठेवता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली....
नोव्हेंबर 10, 2019
नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून टाकणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज ऐतिहासिक निकाल दिला. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आणि देशभरातील...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा करण्यात येत होती, असे...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे...
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजप निवडणूक समितीची बैठक आज रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. मात्र पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थित अडीच तास खलबते होऊनही आज यादी जाहीर करण्यास भाजपला संपूर्ण अपयश आले. शिवसेनेबरोबर युतीत होणाऱ्या चर्चेत अखेरच्या क्षणी...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019  नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा,...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...