एकूण 15 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे....
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.  येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी...
डिसेंबर 14, 2018
अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. अठराव्या शतकातील शेवटची पंचवीस वर्षे आणि पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फ्रेंच...
सप्टेंबर 27, 2018
गेली 49 वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या 50 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय...
ऑगस्ट 25, 2018
फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर किलबिल नावाचा मुलांसाठी एक कार्यक्रम असे. त्यात एक कार्यक्रम होता, छोट्या छोट्या नाटिकांचा. मुक्तनाट्याच्या स्वरुपात तिथे केल्या जाणाऱ्या त्या कार्यक्रमाचं संचालन धनंजय गोरे आणि विजय चव्हाण करीत. हे दोघे मिळून मस्त धमाल करत. विजय चव्हाणांची विनोदाची शैली...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई: जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचे प्रोड्यूसर विजय गुट्टे यांना अटक केली असून...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
ऑक्टोबर 27, 2017
-बबन २९ डिसेंबर ला होणार प्रदर्शित मुंबई : 'साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला...'  या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका...
ऑगस्ट 20, 2017
मुंबई : डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले जाते. परंतु, आता मात्र या नाट्यगृहाला ग्रहण लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या नाट्यगृहाची भाडेवाढ करण्यात आली आहे. ही जखम ताजी असतानाच एक नाट्यगृहात घडलेला अत्यंत उद्वेगजनक प्रकार ...
जुलै 23, 2017
पुणे: खरं सांगायचे तर अशी ही बनवाबनवी हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. तेव्हा तर तो चाललाच. परंतुू आजही त्यातील धनंजय मानेची जादू कायम आहे, मला वाटते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजवरचा मला तो सर्वौत्तम परफाॅर्मन्स वाटतो, अशी पावती दिलीय खुद्द धनंजय...
जुलै 03, 2017
मुंबई : 'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा 'ती आणि इतर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी दिग्दर्शित ह्या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. या...
जून 12, 2017
मुंबई ; “माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे...असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते, असे वीणा देव यांनी सांगताच, कमालीची शांतता पसरली. आणि त्या प्रतिभावंत लेखकाबद्दलचा आदर कमालीचा वाढला. निमित्त होते...
एप्रिल 27, 2017
नाशिक... प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीसारख्या दक्षिण गंगेचा सहवास लाभलेली, द्राक्ष वाईन पंढरी अशी कितीतरी बिरुदावली मिरवणारी नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. पण आता ती कलावंतांची नगरी होऊ पाहतेय. इथले अनेक युवा कलाकार छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर झळकू लागलेत. मालिका,...
मार्च 25, 2017
मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग याने मराठी "राजा' चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केले आहे. त्याने गायलेल्या गाण्याने नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला. "रातभर गावभर होऊ दे बोभाटा... झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा...' हे गाणे सुखविंदरने गायले आहे. चित्रपटात सुखविंदर त्यावर थिरकताना दिसणार आहे....
डिसेंबर 23, 2016
गराडे : सुप्रसिध्द कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित 'माचीवरला बुधा' या चित्रपटातील बुधाला मी प्रत्यक्ष बघितले आहे. या चित्रपटात बुधा हा तसाच्या तसाच साकारला असून पक्ष्यांच्या गाण्यासह निसर्गाचे केलेले चित्रण अप्रतिम असल्यामुळेच गो. नी. दांडेकर यांचा संदेश प्रेषकांपर्यंत...