एकूण 16 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांनी नेमणूक करण्यात आली. यापूर्वी चिकोडे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी विधानसभा निवडणूक आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लढली जाणार आहे. ही महत्त्वाची जबाबदारी चिकोडेेंवर आली आहे. चिकोडे...
एप्रिल 06, 2019
जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल...
मार्च 22, 2019
कागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर हेमामालिनी, रेखा या देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्या सरकारने काय-काय केले? आणि काय-काय करणार आहे, हे लोकांना सांगावे, अशी...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
मार्च 04, 2019
मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय महाडिक यांच्या...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जून 24, 2018
परभणी - कितीही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढले तरी हरकत नाही. आपले संघटन मजबुत आहे. असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासह मंत्र्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याची आवाहन परभणीतील कार्यकर्ता मेळाव्यात केले. भारतीय जनता पार्टीच्या महानगर...
जून 09, 2018
सिडको - परिसरातील विविध शाळांचा दहावीचा निकाल 90 टक्क्यांच्या पुढे लागला आहे. सेंट लॉरेन्स या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. केबीएच विद्यालय, पवननगर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पवननगर येथील केबीएच विद्यालयाचा निकाल 98.52 टक्के लागला आहे. अनिकेत हेमंत सोनजे हा 98.80 टक्के गुण मिळवून शाळेत...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 08, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत "मिशन फिफ्टी प्लस'वर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. महापौर पक्षाचाच होणार आहे. आमची ही अट कायम आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र यावरही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. नेतृत्व करण्याबाबतही पक्षाचा कोणताही आदेश नाही, असे स्पष्ट मत भाजपचे...
जानेवारी 18, 2018
जळगाव - 'एकच वादा..अजितदादा' अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कायम घोषणा देणारे आणि त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे अमळनेर (जि. जळगाव) चे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पाटील यांनीच भाजपचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक...
जानेवारी 12, 2018
मुंबईसारखे देशाचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे महानगर असो की महाराष्ट्राचा ग्रामीण भाग असो, संपूर्ण राज्यातील रस्ते हे मान खाली घालायला लावणाऱ्या अवस्थेत आहेत, ही आता बातमी राहिलेली नाही. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबईतील रस्त्यांच्या...