एकूण 16 परिणाम
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
डिसेंबर 31, 2018
नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार...
ऑक्टोबर 05, 2018
श्रीगोंदे (नगर) - पाच वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पंचायत समितीच्या स्वागतासाठी येथे मोठा खर्च करण्यात आला. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात कुठेही कमीपणा होऊ नये म्हणून गालिचे, फुलांची सजावट, सुका मेवा, स्वागतासाठी महागडे साहित्य, आकर्षक पुष्पगुच्छ होते. मात्र जनता दुष्काळात...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव : सहा आमदार, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व, पालिकांवर पक्षाचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, एक खासदार अशी मजबूत स्थिती एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. मात्र हे सर्वच आता सांगण्यासाठीच राहिले आहे. आजच्या स्थितीत पक्षाचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. सहकार क्षेत्रातही फारसे वर्चस्व...
सप्टेंबर 09, 2018
फुलंब्री : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष खामगावचे मोहन सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोनवणे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.  त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सप्टेंबर 08, 2018
फुलंब्री : भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी देवलाल कचरूसिंग राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशाने महानगरपालिकेचे उपमहापौर तथा भारतीय जनता...
जुलै 29, 2018
जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. महापालिका निवडणुकीत तर...
जुलै 27, 2018
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 व 26 असलेला हा भाग आता नवीन रचनेत प्रभाग क्रमांक सोळा झालेला आहे. रचना कॉलनी, एकता नगर, सालार नगर, नाथवाडा, ढाकेवाडी, हाजी अहमदनगर, जुनी जोशी कॉलनी, मासुमवाडी, नवालनगर, सम्राट कॉलनी, पवननगर असा हा परिसर आहे. या प्रभागात एकूण 21 हजार मतदान आहे. यात सिंधी...
जुलै 26, 2018
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून मते मिळवली आणि मुस्लिमांना फसवले. काँग्रेस - राष्ट्रवादीची ही फसवणूक उघडकीस आणणाऱ्या ‘आपकी दुश्मनी कुबूल, हम आपकी दोस्ती से डरते है’ या चौधरी चांदपाशा यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीचे...
जुलै 24, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष आणि विवेकानंद परिवार यांच्या वतीने आज सोमवारी कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले होते. याचे उद्घाटन...
जुलै 09, 2018
लोणी काळभोर : पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥  संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥  तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥ अंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९...
जुलै 04, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली पाली ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल (मुदत) सोमवारी (ता.२) सायंकाळी संपला. त्यामुळे अाता ही ग्रामपंचायत पोरकी झाली असुन येथे लवकरच प्रशासकाची नेमणूक देखिल करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीला सरपंच...
एप्रिल 18, 2018
पंढरपूर: येथील अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यास पोलिसांनी कळंबा जेल मधून ताब्यात घेऊन आज (बुधवार) येथील न्यायालयात हजर केले. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आरदवाड यांनी अंकुशराव यास 21...
मार्च 13, 2018
अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...