एकूण 16 परिणाम
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आली, इतर पक्षातून घेतलेले दिग्गज निवडूनही आले, सोबत त्यांनी भूषविलेल्या पदाचा अनुभव असल्यामुळे सत्तेत महापौर व स्थायी समिती सभापती पदाधिकारी असले तरी अनुभवाच्या जोरावर अधिकाऱ्यावर दिग्गजांचाच वरचष्मा आहे. पदाधिकाऱ्यांच्या समांतर त्यांचेही अधिकार झाले आहेत. त्यामुळे...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड लोहमार्ग पोलिस...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव ः महिलांनी स्वतःचे सामर्थ्य जाणले, तर त्या राष्ट्राच्या सारथी बनू शकतात. स्वतः देश चालवू शकतात, असे प्रतिपादन देशात सहकाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिक सन्मान देण्याचे काम करणाऱ्या भारत सरकार नीती आयोगाच्या सदस्या, बालसंरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा शताब्दी पांडे (छत्तीसगड) यांनी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 27, 2018
जळगाव : आपण जळगाव शहरात तीस वर्षे केवळ विकासाचे काम केले आहे. वाघूर पाणी योजना, व्यापारी संकुले, दवाखाने, शाळा हा आपल्या विकास कामाचा आरसा आहे. त्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे एका वर्षात विकासाची गोष्ट करणे म्हणजे "चुनावी जुमलाच' आहे. त्यांनी काय हमी द्यावी यावर आपण टीका करणार नाही....
जुलै 26, 2018
जळगाव शहरातील औद्यागिक वसाहत परिसरातील हा प्रभाग क्रमांक सतरा आहे. अयोध्यानगर, शांती निकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्स्पोर्ट नगर, म्हाडा कॉलनी, एस.टी.वर्कशॉप, सदोबा नगर, कासम वाडी, पांजरा पोळ असा हा मोठा परिसर आहे. या प्रभागात एकही विद्यमान नगरसेवक नाही. सर्वच...
जुलै 24, 2018
मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, पिंप्राळा गाव, दांडेकरनगर, द्रौपदीनगर, अष्टभुजानगर असा हा प्रभाग क्र. 9 चा परिसर आहे. परिसरात पिंप्राळा गाव वगळता सर्वच नवीन वस्ती आहे. या प्रभागात एकूण 16 हजार 530 मतदान आहे. त्यात मराठा समाजाचे निम्मे म्हणजे तब्बल साडेनऊ हजार मतदान आहे. त्यामुळे त्या मतांवरच सर्व पक्षांनी...
जुलै 23, 2018
जळगावचे संस्थापक भोईटे घराणे असल्याची इतिहासात नोंद आहे. जळगावच्या राजकारणातही या घराण्याचा एकेकाळी दबदबा होता. पालिकेच्या राजकारणात घराण्यातील एक प्रतिनिधी नगरसेवक असायचा. मात्र, गेल्या वेळी तो अपवाद ठरला. त्यांच्या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढविली नाही. परंतु यावेळी माजी नगराध्यक्षा...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड...
जुलै 10, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.  निवडणुका आल्या म्हणजे पक्षांचे कार्यालय गजबजल्याचे चित्र नेहमीच...
मे 06, 2018
जळगाव : जळगाव, रावेर लोकसभा तसेच आगामी सर्व विधानसभा शिवसेना स्वबळावरच लढणार आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे केले आहे.सद्या दोन्ही लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. जळगाव महापालिकेबाबत कोणतीही चर्चा केली नाही,...