एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
एप्रिल 12, 2019
नगर : 'याआधीचे सरकार जगासमोर आणि पाकिस्तानसमोर कमकुवत भासत होते. आता भारताने जगासमोर झुकणे बंद केले आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) 'फिर एक बार मोदी सरकार'ची जोरदार घोषणा दिली. 'येत्या 23 मेनंतर देशामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार आहे', असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त...
एप्रिल 08, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत....
एप्रिल 06, 2019
जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल...
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 16, 2019
जळगाव : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीचा...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
मे 18, 2018
श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला असून, अन्य चार नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. मोदींच्या...
मार्च 17, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनापुर्वी देशभरात गेली तीन महिन्यांपासून हजारे देशभरात फिरत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही हजारे यांच्य उत्साह कमी झाला नाही. त्यांनी या तीन महिन्यात जनजागृतीसाठी देशभरात...
डिसेंबर 20, 2017
राहाता - 'आम्ही कॉंग्रेसला प्रोत्साहन देत नाही; मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांना पप्पू म्हणून हिणवायचे, त्या खासदार राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत चांगली कामगिरी केली. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकोर या तीन तरुणांनी तेथील वातावरण बदलून टाकले. भाजपचे विविध...