एकूण 21 परिणाम
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या गेलेले...
फेब्रुवारी 19, 2019
पन्‍हाळा - पालिकेचे माजी नगराध्‍यक्ष विष्‍णु उर्फ बाळासाहेब भोसले (वय 67) यांचे आज हृद्यविकाराने निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्‍य तसेच पन्‍हाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्‍यक्ष होते.  कनिष्ठ मुलीच्‍या विवाहाच्या निमित्ताने बाळासाहेब हे आळंदी येथे गेले होते....
जानेवारी 04, 2019
जालना : विविध विधानावरून वादग्रस्‍त ठरलेले संभाजी भिडे (ता. 6) जानेवारीला जालना शहरात येत आहे. त्याँच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे.  त्यांच्या या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, पँथर्स सेनासह आदी बहुजनवादी संघटनांनी विरोध केला आहे.  जिल्ह्यात जातीय...
डिसेंबर 31, 2018
नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना केन्द्रातील मोदी...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जात नाही. त्यामुळे सर्वच पातळीवर देशातील व राज्यातील शासन फेल झाले आहे. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षातर्फे सोमवारी (ता. 10) भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 17, 2018
नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेटी प्रसंगी अटलजी म्हणाले होते, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जगविख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेऊन पुनीत झालो आहे.                     भारताचे माजी...
ऑगस्ट 13, 2018
नगर : भारतीय जनता पक्षातर्फे 15 ते 31 ऑगस्ट या कालखंडात "नमन वीर जवानांना आणि वंदन बळिराजाला' नारा देत तिरंगा यात्रा व भारत गौरव पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पालकमंत्री राम शिंदे हे या यात्रेचे उद्‌घाटन करतील, अशी माहिती खासदार...
जुलै 11, 2018
नगर - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ समजणाऱ्या संभाजी भिडे यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचेच अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्‍तव्य करणार नाहीत. भिडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दंगल घडविण्याचा अजेंडा दिला आहे, असा आरोप भारिप-...
जून 19, 2018
खेड - माझ्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून विमान मंजूर करून आणले. त्यासाठी अभिनंदन करायचे सोडून बदनामी केल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर लवकरच वकिलांच्या सल्ल्याने अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे...
जून 15, 2018
जळगाव : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून विरोधकांना धाक दाखविण्यासाठी वापर केला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपोटील यांनी केला आहे. जळगाव येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते.  लेवा भवनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक आघाडीचा...
जून 13, 2018
सातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करीत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी (साविआ) विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगर विकास...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
एप्रिल 08, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत "मिशन फिफ्टी प्लस'वर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. महापौर पक्षाचाच होणार आहे. आमची ही अट कायम आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र यावरही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. नेतृत्व करण्याबाबतही पक्षाचा कोणताही आदेश नाही, असे स्पष्ट मत भाजपचे...
मार्च 26, 2018
पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे...
मार्च 11, 2018
देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल संयुक्‍त आघाडीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. १६ पैकी १३ उमेदवार जाहीर करण्यात आले असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. स्मिता संतोष लाड यांचे नाव जाहीर करण्यात...
फेब्रुवारी 28, 2018
बेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यांनी बुधवारी (ता. 28) पत्रकार परीषदेत केला. अनधिकृत शीतगृहे टक्केवारीवर सुरु आहेत. त्यात आमदार व त्यांचा बंधूची भागीदारी आहे, असेही खासदार...