एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा...
जून 15, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करुन त्यांच्या पतीला धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात आले. हा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री घडला.  याप्रकरणी बसवेश्‍वर ख्याले(वय 24),किरण बबन जाधव(वय 32), मंगेश रमेश हांडे(वय 24, सर्व रा.बिबवेवाडी)...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 12, 2019
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि नगर दक्षिणमधील भाजपचे सर्व आमदार, पक्षपदाधिकारी उपस्थित होते....
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 19, 2019
पन्‍हाळा - पालिकेचे माजी नगराध्‍यक्ष विष्‍णु उर्फ बाळासाहेब भोसले (वय 67) यांचे आज हृद्यविकाराने निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्‍य तसेच पन्‍हाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्‍यक्ष होते.  कनिष्ठ मुलीच्‍या विवाहाच्या निमित्ताने बाळासाहेब हे आळंदी येथे गेले होते....
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
ऑक्टोबर 27, 2018
वालचंदनगर - (इंदापूर) येथील श्रीपाद ज्वेलर्स सराफी दुकानावर दरोडा टाकून पळून चाललेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करुन जेरबंद केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांचा लासुर्णे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  दोन दिवसापूर्वी भवानीनगर मधील श्रीपाद...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 03, 2018
उरुळी कांचन (पुणे) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील उरुळी कांचन, अष्टापूर फाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या भागामध्ये नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी महामंडळाच्या...