एकूण 10 परिणाम
डिसेंबर 07, 2019
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात जवळजवळ दीड महिन्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नवीन सरकार चांगले निर्णय घेईल, अशी आशा असताना विद्यमान सरकारने फडणवीस सरकारने घेतलेल्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. याअंतर्गत मुंबईतील आरे कारशेडला...
नोव्हेंबर 17, 2019
राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या विकास आराखड्याच्या (डीपी) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असताना अद्यापही सरकारदरबारी तो प्रलंबित आहे. विकास योजना मंजुरीची विहित मुदत तर संपलीच; पण वाढीव मुदतही संपत आली आहे. नगरपरिषद होऊन पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही विकास योजना तयार नसल्याने शहर अनेक...
ऑक्टोबर 11, 2019
सहकारनगर :  इंदिरानगर, अप्पर सुपर, संभाजीनगर, चव्हाण नगर या भागात जनता वसाहत भागातील घरांचे  पुनर्वसन झाले होते. त्यांना पुणे महापालिकेचने ९९ वर्षे भाडेकराराने सदर घरे दिली आहेत. या घरांच्या  हस्तांतर व मालकी हक्काचा प्रश्न निवडून आल्यावर तीन महिन्यांत मार्गी लावणार, अशी ग्वाही संयुक्त...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जुलै 21, 2018
नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे - ""पाणीपुरवठा-नदीसुधार-मेट्रो आदी महत्त्वाकांक्षी योजना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाने मार्गी लावल्या. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी कामकाजाची घडी बसविणे, हे मोठे आव्हान होते. विकास योजनांची मंदावलेली गती वाढविण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत,'' अशी माहिती...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...