एकूण 5 परिणाम
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
ऑक्टोबर 27, 2018
खडकवासला - दांडेकर पूल परिसरातील कालवा फुटल्यानंतर कालव्याची दुरुस्तीला पैसे नाहीत. कालव्यातून १२ महिने पाणी सुरू असल्याने दुरुस्तीला वेळ नाही. अशा गोष्टी समोर आल्या. या घटनेनंतर  30 किलोमीटर परिसरात पालिका हद्दीत खडकवासला पाटबंधारे विभागाने लहान- मोठ्या सुमारे 15 ठिकाणी भराव मजबुतीकरणाची सुमारे...
मे 26, 2018
पुणे (औंध) : दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस उपाययोजना करता आली नाही. यात पंतप्रधानांसह भाजपचे अपयशच दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका आणि पुणे...