एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या विकास आराखड्याच्या (डीपी) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असताना अद्यापही सरकारदरबारी तो प्रलंबित आहे. विकास योजना मंजुरीची विहित मुदत तर संपलीच; पण वाढीव मुदतही संपत आली आहे. नगरपरिषद होऊन पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही विकास योजना तयार नसल्याने शहर अनेक...
नोव्हेंबर 16, 2019
आदिवासीबहूल किनवट तालुक्‍यात ध्येयवादी डॉक्‍टरच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या रुग्णालयात आता ‘अतिदक्षता विभाग’ही सुरू करण्यात आला असून, त्यासाठी पुण्यातील डॉ. कांचन जोशी यांनी आर्थिक सहकार्याचा हात उत्स्फूर्तपणे पुढे केला. या समाजोपयोगी प्रकल्पाविषयी. मराठवाड्याच्या उत्तर पूर्व टोकाला नांदेड...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
ऑक्टोबर 27, 2018
खडकवासला - दांडेकर पूल परिसरातील कालवा फुटल्यानंतर कालव्याची दुरुस्तीला पैसे नाहीत. कालव्यातून १२ महिने पाणी सुरू असल्याने दुरुस्तीला वेळ नाही. अशा गोष्टी समोर आल्या. या घटनेनंतर  30 किलोमीटर परिसरात पालिका हद्दीत खडकवासला पाटबंधारे विभागाने लहान- मोठ्या सुमारे 15 ठिकाणी भराव मजबुतीकरणाची सुमारे...
मे 26, 2018
पुणे (औंध) : दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस उपाययोजना करता आली नाही. यात पंतप्रधानांसह भाजपचे अपयशच दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका आणि पुणे...